मारेगावच्या एमआयडीसीकडून बेरोजगारांची अवहेलना
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव शहरा पासुन दोन किमी अंतरावर घोन्सा रोडवर एम.आय.डी.सीचा फलक गेल्या 25-30 वर्षा ंपासून लागला आहे. मात्र लोकप्रतिनिधीच्या अकार्यक्षम कार्यप्रणालीने अजून पर्यंत तिथे उद्योग तर सुरु झालेच नाही, शिवाय तिथे शेतकरी…