बहुगुणीकट्टा: आज स्वप्निल पथाडे यांची कविता

आज बहुगुणीकट्टामध्ये स्वप्निल पथाडे यांची कविता... "पहीला पाऊस" निर्झर पावसात भिजताना अन त्या ओल्या निरागस शब्दांना पाहतांना मन हे चिंबून ओलेस.... क्षणात अलगद मिटुन जावे वाऱ्याच्या त्या झुळकीने मग हळुच फिरुनी यावे ते थेंब गार पाण्याने...…

पोलीस ठाण्यातच झाली चोरी, चोरून नेला ट्रक

ज्योतिबा पोटे, मारेगाव: परिवहन विभागाने कोळसा भरलेला MH 26, AD 1371 या क्रमांकाचा ट्रक 17 ऑक्टोबर मंगळवारी कार्यवाही करून जप्त केला होता. मात्र दि. १८ आॅक्टोबरला पोलिसांची नजर चुकवून पहाटेच्या सुमारात हा ट्रक पळवुन नेल्याने गंभीर बाब…

वीज कोसळून गाय व वासरु ठार

ज्योतिबा पोटे, वणी: मारेगाव तालुक्यातील खापरी शिवारात शेतातील बांधावर बांधुन असलेल्या गाय व वासरू वीज कोसळून ठार झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी पाच वाजताचे सुमारास घडली. यात शेतक-याचं सुमारे 12 हजारांचं नुकसान झालं आहे. खापरी शिवारात …

झरी नगरपंचायतीच्या सभेवर नगरसेवकांचा बहिष्कार

रफीक कनोजे, झरी: झरी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी मनमानी कारभार करतात तसेच नगरसेवकांना विश्वासात न घेता काम करतात, परिणामी झरी शहराचा विकास खुंटला आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला आहे. शुक्रवारी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत…

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे दिवाळीनिमित्य विविध उपक्रम

वणी: केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन वणी तर्फे विविध उपक्रम राबवून दिवाळी साजरी करण्यात आली. शनिवारी सकाळी 11 वाजता आनंद बालसदन मध्ये गरजुंना कपडे आणि फराळाचं वाटप करण्यात आलं तर आणि शासकीय आयटीआयजवळ वृक्षारोपण करण्यात आलं. त्यानंतर इंडियाना…

आडव्या बाटलीसाठी निवडणूक का नाही ? मांगलीतील महिलांचा सवाल

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील मांगली गावातील परवाना धारक देशी दारुचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यासाठी गावातील लोकानी एकत्र येउन १५ ऑगस्टला ग्रामसभेत बंदीचा ठराव घेतला. त्यानंतर १५ दिवसापुर्वी महीलांनी एकत्र येत जिल्हाधिकारी यांना निवेदन…

मारेगावात कापूस खरेदी मुहुर्ताला 4 हजार 5 रुपये प्रति क्विंटल भाव

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात दि.२१ आॅक्टोबरला कापूस खरेदी केन्द्राचा मुहूर्त झाला, 4 हजार 5 रुपये प्रति क्विंटल भाव निघाला. शेतमालाला लागणारा उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट उमटत होती. कापुसात ओलावा असल्याचं…

थोरांच्या विचारातच माझी दिवाळी, एका चिमुकल्याची अनोखी दिवाळी

रवि ढुमणे, वणी: ऐन दिवाळीच्या दिवशी जिकडेतिकडे जल्लोष केला जात असतानाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका असलेल्या रोहिणी मोहितकर यांचा मुलगा स्वर्ण याने आग्रह करून वात्सव स्वीकारीत दिवाळीच्या दिवशी घरी राजमाता जिजाऊ ,आई सावित्रीबाई फुले…

पारधी बेडा आणि कोलाम पोडावर आगळीवेगळी दिवाळी

चेतन तोडसाम, मारेगाव: बिरसा फाउंडेशनतर्फे मारेगाव तालुक्यातील पारधी बेड्यावर आणि कोलाम पोडावर दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी वाद्याच्या तालावर नृत्याचा ठेका घेऊन दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.…

शेतक-यांची सरकारकडून फसवणूक, सरकारवर गुन्हे दाखल करा

वणी: कर्जमाफी, शेतमाला भाव इत्यादी विषयांवर सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. त्यामुळे सरकारवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी वणी तालुक्यातील सुकाणु समितीच्या वतीने करण्यात आली. या प्रकरणी समितीच्या वतीने वणी पोलीस ठाण्यात ठाणेदारांना निवेदन…