आदर्श प्रशासकीय महाविद्यालय वणी येथे संस्कृत सप्ताह साजरा
पुरुषोत्तम नवघरे, वणी: संस्कृत भारती वणी व आदर्श प्रशासकीय महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत सप्ताह साजरा करण्यात आला. दिनांक 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत संस्कृत सप्ताह निमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रम व…