शिरपूर येथे वीज पडून गाय ठार
विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील शिरपूर येथील एका शेतात सोमवारला दुपारच्या सुमारास वीज पडून एक गाय ठार झाल्याची घटना घडली. यात शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालं आहे.
सोमवारी तालुक्यात दुपारी चार वाजता विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यावेळी…