आदर्श हायस्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा
विलास ताजने वणी : वणी येथील आदर्श हायस्कूलमध्ये शिक्षक दिनाचे औचित साधून स्वयंशासन उपक्रम राबविण्यात आला. मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, सेवक आदी भूमिका विद्यार्थ्यांनी साकारल्या. मुख्याध्यापक म्हणून ऋतुजा गाताडे, पर्यवेक्षक ममता मोरे…