वणी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देश पत्राची छाणनी पूर्ण

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीची निवडणूक 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे. बुधवारी नामनिर्देश मागे घेण्याची अंतिम तारीख होती. यात 13 उमेदवारांनी त्यांचे नाव मागे घेतले आहे. सरपंच पदाकरिता 11 सदस्यांनी आपले नाव मागे घेतले. तर 11…

मारेगाव पोलिसांचे पथ संचालन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील दुर्गा उत्सव आणि मोहरम हे उत्सव शांततेत पार पडावे यासाठी मारेगाव पोलिसांनी तालुक्यात तीन ठिकाणी पथसंचलन केले. वेगाव, नवरगाव आणि मारेगावात हे पथसंचनल करण्यात आले. ग्रामीण भागात पथसंचलन करण्याची…

शिक्षण अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे शिक्षिकेवर ‘अतिरिक्त’ची टांगती तलवार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथे एका शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या एका शिक्षिकेला माध्यमिक शिक्षण अधिकारी चिंतामन वंजारी यांनी समायोजनासाठी  50 हजार रूपयांची मागणी केली, पण ती मागणी पूर्ण न केल्याने, शिक्षिकेच्या पतीवर संबंधित शिक्षण…

मारेगावात प्रभाग क्र. 12 मध्ये तीव्र पाणी टंचाई

ज्योतिबा पोटे, मारेगाव: पावसाळा संपताच शहरातील प्रभाग क्र. १२ मधे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नळ योजना अंतर्गत पाईप लाईन टाकून नगर पंचायतीने हा प्रश्न सोडवावा यासाठी स्थानिक महिलांनी नगराध्यक्ष इंदू किन्हेकर यांना…

विरोधकांच्या मवाळ भूमिकेमुळेच विकासाचे तीनतेरा

रवि ढुमणे, वणी: वणी विधानसभा तसेच पालिकेतील विकास कामे अथवा समस्यांचे निराकरण करण्याची नैतिक जबाबदारी जितकी सत्ताधाऱ्यांची आहे तितकीच विरोधकांची आहे. सत्तेत एका राजकीय पक्षाची सत्ता असताना मात्र विरोधक केवळ सोशल मीडियावर मशगुल आहेत. परिणामी…

वणीत 7 व 8 ऑक्टोबरला बळीराजा व्याख्यानामाला

रवी ढुमणे, वणी: वणी परिसरातील सामाजिक व सांस्कृतिक वातावरण समृद्ध व्हावे व सांस्कृतिकीकरणाला चालना मिळावी या हेतुने शिवमहोत्सव समिती दरवर्षी व्याख्यानमाला आयोजित करते. यावर्षी 7 व 8 क्टोबर रोजी शनिवार व रविवारला सायंकाळी 6 वाजता वरोरा…

वाघाचा थरार, गुराखी चढला जीव वाचवण्यासाठी झाडावर

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील कोलगाव  कोळसा खाण परिसरात वाघाने रोह्याच्या पिलाला ठार मारल्याची घटना २४ सप्टेंबरला दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेमुळे शिंदोला परिसरात वाघांचा वावर असल्याच्या बातमीला दुजोरा मिळाला आहे. २४…

‘वन्य प्राण्यांपासून शेतक-यांना संरक्षण न दिल्यास आंदोलन तीव्र करू’

निकेश जिलठे, वणी: जर शेतक-यांना वनविभागानं वन्य प्राण्यांपासून संरक्षण दिलं नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा 'शेतकरी न्याय हक्क आंदोलन समिती'चे नेते देवानंद पवार यांनी दिला. शनिवारी वणी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत…

विनंती वगळून अन्य शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू

रवी ढुमणे, वणी: आंतरजिल्हा बदली शेवटच्या टप्प्यात असताना आता जिल्ह्यांतर्गत बदल्यांचा धडाका सुरू होणार आहे. अप्पर सचिवांनी काढलेल्या आदेशानुसार राज्यभरातील शिक्षकांची ऑनलाईन माहिती भरण्यास सुरुवात झाली आहे. संवर्ग 1 ते 3 या वर्गातील…

झोला फाट्यावर पोलिसांनी पकडला अडीच लाखाचा टँगो पंच

रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चंद्रपुरात अवैधरित्या  कारमध्ये दारू घेऊन जाणाऱ्या दारू तस्कराला अडीच लाखाच्या मुद्देमालासह वणी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. चंद्रपूर जिल्हा दारूबंदी झाली अन बहुतांश युवक वर्ग अवैध दारू…