बोटोणी ग्रामपंचायतीमध्ये ई सेवा-सुविधा केंद्र सुरू

जयप्रकाश वनकर, बोटोणी: प्रशासकिय दाखले आणि सर्टफिकेट जनतेला एकाच केंद्रावर मिळाव्यात या हेतुने बोटोणी ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केन्द्र स्थापन करण्यात आले आहे. यामुळे आता नागरिकांना पॅन कार्ड, आधारकार्ड सोबतच विविध प्रशासकीय…

अपंग विद्यार्थ्यांना फळ, बिस्किट वाटप करून वाढदिवस साजरा

वणी: वणी तालुक्यातील कोरंबी येथील सागर गोचे या युवकाने आपला वाढदिवस अपंग विद्यार्थ्यांना फळ व बिस्किट वाटप करून साजरा केला. अपंग निवासी कर्मशाळा येथील बुधवारी ता. ८ रोजी दुपारी २ वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन…

शिंदोला गावच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे किशोर किनाके

शिंदोला: वणी तालुक्यातील शिंदोला ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड गुरुवारी पार पडली. यात शिवसेनेचे किशोर किनाके विजयी झाले. तर नवरगाव येथे नक्षणे पॅनलचे विलास नक्षणे यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे तसंच अहेरी येथे भिमा नगराळे यांची…

ज्येष्ठ पत्रकार जब्बार चिनी यांनी लिहिलं मंत्री हंसराज अहिर यांना खुलं पत्र

वणी: वणीतील ज्येष्ठ पत्रकार आणि दर्पन पत्रकार वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष जब्बार चिनी यांनी गृहराज्यमंत्री खासदार हंसराज अहिर यांना खुलं पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी परिसरातील अनेक प्रश्न उपस्थित करत याबाबत नागरिकांच्या मनाला वाचा फोडली…

बाळ चोरी प्रकरण: तिघांना पोलीस कोठडी तर दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी

रवि ढुमणे, वणी: बाळ चोरी प्रकरणात आता आणखी एक माहिती समोर आली आहे. बाळ चोरून दिले असल्याची पुसटशीही कल्पना बाळ विकत घेणाऱ्या दाम्पत्याला नसल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणातील बाळाला अपहरण करून विकणाऱ्या तिघांना न्यायालयाने तीन…

आमदारांचा वाहतूक कर्मचाऱ्याशी वाद

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून एकमार्गी वाहतूक सुरू करण्यात आली. एकमार्गी वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण तरी कमी झाले आहे, शिवाय वाहतुकीची होणारी कोंडी काही प्रमाणात संपुष्टात आली आहे. या एकमार्गी वाहतुकीच्या…

चिखलगाव उपसरपंचपदी पुन्हा अमोल रांगणकर  

रवि ढुमणे, वणी: गेल्या महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुनील कातकडे यांच्या गटाने बाजी मारत १४ सदस्य निवडून आणले होते. तर सरपंच म्हणून याच गटाचे अनिल पेंदोर विजयी झाले होते. त्या अनुषंगाने गुरूवारी उपसरपंच पदाची निवडणूक पार…

वणी पोलिसांनी पकडली 50 हजारांची दारू

विवेक तोटेवार, वणी: सोमवार रात्री आपल्या कर्तव्यावर असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वणी पोलिसांनी वनीतील पेटूर गावाजवळ वाहनांची तपासणी सुरू केली .मिळालेल्या माहितीच्या आधारावर सिल्व्हर रंगाची सुमो गाडी क्रमांक एम एच 34 ए ए 6269 या…

तंत्रस्नेही गुरुजींच्या विरुद्ध पोलिसात तक्रार

रवि ढुमणे, वणी: वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दहेगाव येथील शाळेचा पासवर्ड ऑनलाईन कामे करणाऱ्या तंत्रस्नेही शिक्षकाने हेराफेरी केली असल्याने संबंधित शिक्षकाला बदलीचा ऑनलाइन अर्ज सादर करता आला नाही. परिणामी बदली प्रक्रियेपासून सदर…

मुल होत नसल्यानं करण्यात आलं बाळाचं अपहरण

रवि ढुमणे, वणी: वणीच्या ग्रामीण रुग्णालतातून दोन दिवसाचे बाळ चोरून नेल्याची घटनेनं एकच खळबळ उडवून दिली होती. केवळ पाच तासांच्या आत या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. तेलंगणातील एका दाम्पत्याला मुल होत नसल्याने त्यांना एका बाळाची गरज…