कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेशद्वाराला जगन्नाथ महाराजांचे नाव द्या

रवि ढुमणे, वणी: वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारालाला नाव देण्यासाठी बऱ्याच प्रमाणात राजकारण व्हायला सुरुवात झाली होती. परंतु परिसरातील जनतेच्या भावनांचा विचार करीत संचालक मंडळाने निर्णय घेत प्रवेशद्वाराला जगन्नाथ महाराजांचे नाव…

धक्कादायक ! महिलेची अश्लिल व्हिडीओ क्लिप काढून शारीरिक शोषण

विवेक तोटेवार, वणी: एका विवाहित महिलेला प्रेमाच्या पाशात अडकवून तिची व्हिडीओ क्लिप काढून तिचं शारीरिक शोषण केल्या प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोषण करून बॅकमेल करणा-या व्यक्तीचा काँग्रेस पक्षाशी जवळचा संबंध असून…

कृषी संजीवणी योजना शेतकऱ्यासाठी की वीज वितरण कंपनीसाठी ?

ज्योतिबा पोटे, मारेगाव: सध्या मारेगावात वीज वितरण कंपनीच्या थकित वीज बिल वसुली मोहिम सुरु आहे. या दरम्यान दि. ११ नोव्हेंबरला एका फोटो स्टुडिओ व्यवसायिकाचा वीज वितरण कंपनीच्या वसुली अधिका-यासोबत वाद झाला आणि त्यातून अधिका-याला मारहाण करण्यात…

लालगुडा, शिरपूर येथे ‘विद्यार्थी दिन’ संपन्न

वणी: न्यू गॅलेक्सी कॉन्व्हेंट लालगुडा येथे नुकताच विद्यार्थी दिन संपन्न झाला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून परिवर्तन शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक विजय रामटेके तर प्रमुख उपस्थिती अँड सूरज महारतळे यांची होती. यावेळी विद्यार्थ्यांनी…

गजानन कासावर यांना ‘सावरकर रत्न’ पुरस्कार प्रदान

सुनील बोर्डे, वणी: वणीतील स्वातंत्रवीर सावरकर नगर परिषद शाळा क्र.5 चे मुख्याध्यापक गजानन कासावर यांना 'सावरकर रत्न' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मेळघाट मधील सेलाडोह येथे दि.10 नोव्हेंबरला पार पडलेल्या राज्य स्तरीय साहित्य संमेलनात…

बोटोणीवासियांची जलद बस थांब्याची मागणी 

जयप्रकाश वनकर, बोटोणी: बोटोणी हे राज्यमहामार्गावरचं गाव असून इथली लोकसंख्या तीन ते चार हजार आहे. सोबतच बोटोणीच्या आजूबाजूलाही बरीच गावं आहेत. करंजी आणि मारेगाव येथे भरणा-या आठवडी बाजारासाठी जाण्यासाठी इथून मोठ्या प्रमाणात गर्दी होते.…

नगर पालिकेच्या चाळीतच भरतोय मटक्याच्या बाजार

वणीत राजरोजपणे मटका सुरू असूनही याकडे पोलीस प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधी देखील चुप्पी साधून आहे. त्यामुळे या मटक्या व्यवसायाला पोलीस प्रशासनाचं आणि राजकीय नेत्यांचं पाठबळ तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बाळाच्या अपहरणात रूग्णालयाची कार्यप्रणाली चव्हाट्यावर

रवि ढुमणे, वणी: वणीच्या ग्रामीण रूग्णालयातून बाळाची अलगत चोरी झाली अन् सर्वच थक्क झाले. या घटनेने केवळ वणीकर हादरून गेले नाही तर अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. केवळ रूग्णालयाच्या बेजबाबदार पणामुळे मातेच्या कुषीत झोपलेल बाळ अलगत चोरून नेलं…

मारेगावात कनिष्ठ वीज अभियंत्याला गंभीर मारहाण

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथील वीज वितरण कंपणीची थकबाकी मोहिम सुरु आहे. यातच एका घटनेने सध्या खळबळ उडवली आहे. मारेगाव येथील बस थांब्या जवळ असलेल्या फोटो स्टुडियोच्या संचालकाने वीज थकबाकी वसूल करण्यासाठी आलेले कनिष्ठ अभियंता सस्नेह…

गणेशपुर शिवारात गोठ्याला आग लागून लाखोंचे नुकसान

रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गणेशपुर शिवारात गोठ्याला आग लागल्याची घटना घडली. यात एक बैल, ३० क्विंटल सोयाबीन,५० क्विंटल कापूस व गोठ्याची राखरांगोळी होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वणी शहरातील उषा दिलीप बिलोरिया…