बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

देव येवले, मुकुटबन: 15 नोव्हेंबरला क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त सरस्वती बालविद्या मंदिर प्राथमिक शाळेत VYM ब्लड गृप नेटवर्क ऑर्गनायझेशन व रामनवमी आयोजक समितीच्या वतीने गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वही, पेन, कलर…

बोंडअळीला वैतागून शेतक-यांनी उपटली कापसाची झाडे

रफीक कनोजे, मुकूटबन: झरी तालुक्यात सध्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पाटण, मुकुटबन, पिंपरड, येडशी, अडेगाव, खातेरा, बहिलमपुर, मांगली , राजूर, हिरापूर, भेंडाळा, शिबला, माथार्जुन व इतरत्र सर्वच गावात ही समस्या दिसून येत आहे.…

राळेगावात व्हॉलीबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या सराव शिबिराचे आयोजन

राळेगाव, महेश भोयर: परभणी येथे महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनची राज्य अजिंक्यपद स्पर्धा होत आहे. १६ वर्षांच्या आतील मुले व मुलींची ही स्पर्धा आहे. त्यानिमित्त राळेगाव शहरातील तालुका क्रीडा संकुलात सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…

गौराळ्याजवळ दुचाकीस अज्ञात वाहनाची धडक

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील गौराळ्याजवळ एका दुचाकीस्वाराला एका अज्ञात वाहनाने संध्याकाळच्या सुमारास धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. सदर व्यक्ती हा सालेभट्टी येथील रहिवाशी असून तो वणीहून सालेभट्टीला परतत असताना…

बोटोनी येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

जयप्रकाश वनकर, बोटोणी: क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची 142 वी जयंती बोटोणी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्कर सीडाम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून काशीनाथ देवगडकर, विठ्ठल सिडाम हे होते. क्रांतीसूर्य…

अश्लिल व्हिडीओ प्रकरण: राजकीय पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा समावेश ? 

रवि ढुमणे, वणी: महिलेचे लैंगिक शोषण करून तिचा व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंक करणा-या एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या नुकत्याच पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. एका 33 वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.…

गाडगेबाबा चौकात विषारी सापाचा थरार !

विवेक तोटेवार, वणी: बुधवारी दुपारची वेळ... अचानक हरीष कापसे यांच्या मोबाईलवर एक कॉल आला... पुढचा व्यक्ती घाबरत घाबरत बोलत होता... वणीतील गाडगेबाबा चौकात ठाकरे यांच्या घरी अतीजहाल विषारी साप घोणस निघाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. साप…

आदर्श विद्यालयात बालक दिन साजरा

सुनील बोर्डे, वणी: वणी येथील आदर्श विद्यालयात भारताचे पहिले  पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती 'बालक दिन' म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक सुरेश घोडमारे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून…

अश्लिल व्हिडीओ क्लिप प्रकरण : आरोपीस 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

विवेक तोटेवार, वणी: अश्लिल व्हिडीओ क्लिप काढून बलात्कार केल्या प्रकरणी वणीतील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता भास्कर गोरे याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी भास्कर गोरेला 18 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली…

गुलाबी बोंड अळीचे राजकारण, विरोधक निवेदनात मग्न, सत्ताधारी सुस्त

ज्योतिबा पोटे, मारेगाव: सध्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीनं परिसरात धुमाकुळ घातला आहे. शेतक-यांचं मोठ्या प्रमाणात या अळीनं नुकसान केलं आहे. मात्र यावर सत्ताधा-यांकडून कोणतीही मदत मिळत नाहीये. तर विरोधक केवळ याचं राजकारण करून केवळ निवेदनावर…