झरी तालुक्यातील शेतकरी त्रस्त, अधिकारी सुस्त

रफिक कनोजे, मुकूटबन: झरी तालुक्यात सध्या सर्वच गावात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिसरातील शेतकरी हवालदिल झाले असून कापसाच्या झाडांना चिमट्याने किवा ट्रॅक्टरने उपटून फेकत आहे. कापसाला भाव नाही, नाफेड द्वारा सोयाबीन काळे व…

नगर सेवा समिती वणी द्वारा मुन्ना महाराजांचा सन्मान

रवि ढुमणे, वणी: "सन्मान कार्याचा, वैभव शहराचा" या उपक्रमाअंतर्गत नगर सेवा समिती वणी द्वारा रविवारी 19 नोव्हेंबरला प्रसिद्ध प्रवचणकार व समाजसेवक ह.भ.प. मुन्ना महाराज तुगनायत यांचा सन्मान करण्यात आला. साईमंदीरासमोर पहाटे स्वच्छता अभियानानंतर…

पहापळ येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम

ज्योतिबा पोटे, मारेगाव: क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त पहापळ येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. समस्त गावक-यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनामिक बोढे अध्यक्ष मराठा सेवा संघ हे होते तर…

सिमेंट कंपनीमुळे गोवारीवासी त्रस्त

शिंदोला - वणी तालुक्यातील शिंदोला येथे असोसिएशन सिमेंट कंपनीची स्थापना चार दशकांपूर्वी करण्यात आली. सिमेंटसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे उत्खनन करण्यासाठी गोवारी (पार्डी) येथील शेतकऱ्यांना खोटे आश्वासन दाखवून शेतजमिनी खरेदी केल्या. मात्र…

आंदोलकांनी आश्वासनाचा साजरा केला वाढदिवस

रवि ढुमणे, वणी: वणी परिसरात कोळसा खाण प्रकल्पग्रस्त अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. त्यांच्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत लोकप्रतिनिधींनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या गावांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्ता येताच…

चिलई जिल्हा परिषद शाळेत काव्योत्सव

सुनील बोर्डे, वणी: तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चिलई येथे काव्योत्सवाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने ख्यातनाम कवी व निवेदक सुनील इंदुवामन ठाकरे यांचा ‘‘जगू कविता: बघू कविता’’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला जवळपास 10…

कान्हाळगावच्या शेतकऱ्याने फिरविला प-हाटीत ट्रॅक्टर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव येथील एका शेतकऱ्याने आपल्या चार एकर कपाशीची लागवड असलेल्या शेतात कपाशीला फळधारणा न झाल्याने उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून संपूर्ण कपाशीचे पीक नष्ट केले. शनिवारी त्यांनी नैराश्यातून हे…

केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांची आढावा बैठक संपन्न

विवेक तोटेवार, वणी: वणीमध्ये शनिवारी दुपारी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांची एस बी हालमध्ये आढावा बैठक झाली. सादर बैठकीमध्ये वणी, झरी ,मारेगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदार क्षेत्रातील विविध प्रश्नांचा पाढा वाचला. यामध्ये…

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एक गंभीर 

रवि ढुमणे, वणी : शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मुंगोली नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी 7.30 चे सुमारास घडली आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…

अश्लिल व्हिडीओ क्लिप: क्लिप काढणारा ‘तो’ निघाला भाजपचा नगरसेवक

रवि ढुमणे, वणी: वणी षहरातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने शहरातील महिलेला अंगणवाडी सेविका म्हणून लावून दिल्यानंतर तिच्याकडून पैसे घेवून वारंवार तिच्यावर अत्याचार करीत तिची चित्रफित तयार केल्याची तक्रार पिडीत महिलेने पोलीसात दिली होती.…