शिबला येथे मोफत रोग निदान शिबिर

रफीक कनोजे, मुकूटबन: झरी तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा शिबला येथे २४ नोव्हेंबर शुक्रवार ला सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मोफत रोगनिदान शिबिर आयोजित केले आहे ह्या शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आयोजाकाकडून सांगण्यात येत आहे. ह्या…

वणी तालुक्यातील आरोग्य सेवा सुधारा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणी तालुक्यातील सर्व सरकारी आरोग्य उपकेंद्र हे आज निव्वळ शोभेची वस्तू बनलेले आहे. सरकारी खर्चातून उभ्या केलेल्या लाखों रुपयांच्या इमारती धुळ खात पडून आहे. त्याला कोणीही वाली नाही. ग्रामीण भागामध्ये आरोग्याचा कोणताही…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

सुनील बोर्डे, वणी: वणी नगर पालिका हद्दीत येणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनायल हे नगर पालिकेच्या हलगर्जीपणामुळे दुर्लक्षीत झाले आहे. त्यामुळे याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत बहुजन समाज पार्टीच्या वतीने नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी…

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत युवा सेना आक्रमक

विवेक तोटेवार, वणी: वणीमध्ये परिसरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. रोज अप डाऊन करत ते शिक्षण पूर्ण करतात. मात्र मंगळवारी या विद्यार्थ्यांना वेगळ्याच प्रसंगाला सामोरं जावं लागलं. मंगळवारी बस वेळेवर न आल्याने विद्यार्थी…

विद्या निकेतन शाळेत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

संतोष ढुमणे, कायर: कायर येथील विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी व प्रथमोपचार मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्राथमिक आरोग्य केंद्र कायरचे वैद्यकीय अधिकारी डॉ…

करवसुलीसाठी मारेगाववासियांना चक्क कोर्टाची नोटीस

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतची लाखो रुपयांची कर वसुली थकीत असून चालू आर्थिक वर्षांत कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आता कोर्टाची मदत घेतली आहे. वरिष्ठांचे आदेश धडकताच करदात्यांना कोर्टाची नोटीस देऊन लाखोंचा गृहकर,…

हिवरी वळणावर पलटली स्कूल बस

ज्योतिबा पोटे, मारेगाव: स्थानिक एंजल्स पॅराडाईज इंग्लीश मीडियम स्कूलच्या बसला हिवरी वळणावर अपघात झाला. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. स्कूल बसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मारेगाव शहरातील…

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देणार

रफीक कनोजे, मुकुटबन : सध्या विदर्भात कपाशी पिकांवर बोंडअळीच्या प्रार्दुभाव आला असून यामुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक ५० टक्क्यावरून जास्त कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे . ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीवर गुलाबी…

विद्यानगरीत विवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या

रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विद्यानगरीतील विवाहित तरुणाने सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चिखलगाव ग्रामपंचायत च्या हद्दीत येणाऱ्या विद्यानगरी येथील महेश बंडू टोंगे 27 या…