मारेगावात शहिद दिनानिमित्त शहिदांना श्रद्धांजली

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथील जिजाऊ चौकात मारेगावातील नागरिकांच्या वतीने २६/११ शहिद दिना निमित्त आदरांजलीपर कार्यक्रम आयोजित करून शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता मार्डी रोड स्थित जिजाऊ चौकात शहरातील…

जुगार क्लबवर पोलिसांची धाड, 23 जुगारींना अटक

रफीक कनोजे, मुकुटबन: पाटण पोलीस स्टेशनअंतर्गत सुर्दापूर शिवारात जयराम अग्रो इंडस्ट्रीजमध्ये छुप्या पद्धतीने हायाप्रोफाईल जुगार खेळत असल्याची चर्चा परिसरात होती. त्यावरून पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिका-यांनी धाड टाकून २३ जुगारींना ताब्यात…

चिकन विक्रेत्यांचा वाद टोकाला, धारदार शस्त्राने हल्ला

विवेक तोटेवार, वणी: वणीत होलसेल चिकन विक्री आणि रिटेल विक्रीच्या वादानं आता हिंसक रुप घेतलं आहे. या वादातून झालेल्या  हल्ल्यात एक जखमी झाला आहे. तर दुस-या चिकन सेंटरची नासधूस करण्यात आली आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून…

बहुगुणीकट्टा: सोन्याचे दाणे… रज्जाकभाईंचे गोल्डन ज्युबिली खारेदाणे

‘‘खर्रा’’च्या दाण्याचे अनेक वणीकर शौकीन आहेत. असे असले तरी खारेदाणे हे नेहमीच सिनिअर राहिले आहे. बारमाही उपलब्ध असणारे खारेदाणे खाण्यासाठी कोणताच बहाणा नको. आमच्या वणीत (जि. यवतमाळ) याला खरमुरे म्हणतात. वणी शहराचा इतिहास लिहायचा म्हटला तर…

वणीत कुणबी मुक महामोर्चाचे आयोजन

रवि ढुमणे, वणी: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने एकशे तीन जातींना क्रिमिलेअर तत्वातून वगळण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यात कुणबी जातीचा जाणीवपूर्वक समावेश केलाला नाही, त्यामुळे या अन्याया विरुद्ध एकत्र येऊन वणीत 21 डिसेंबरला कुणबी मूक…

घरासमोर बांधलेली जनावरे कोंडवाड्यात

विवेक तोटेवार, वणी: वणीमध्ये मोकाट जनावरांची संख्या वाढल्याने नगर परिषदेद्वारा जनावरे पकडणा-यांची एक टीम तयार करून त्यांना मोकाट जनावरे पकडण्याचा ठेका देण्यात आलाय. मात्र आता हे जनावरे पकडणारी टीम सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ही टीम…

भारिपच्या वतीने संविधान गौरव दिनाचे आयोजन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: भारिप बहुजन महासंघ मारेगाव तालुक्याच्या वतीने 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस संविधान गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता सुभाष नगर येथून भव्य…

ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारा विरुद्ध ग्रामस्थांचे उपोषण

रफीक कनोजे, मुकूटबन: ग्रामपंचायतीला ग्राम पातळीवरील ग्राम संसद म्हटलं जाते. जिची स्थापना ही ग्राम विकासासाठी करण्यात आली, परंतु मौजा वेडद येथील ग्रामपंचायत अजूनही विकासाच्या कोसो दूर आहे त्यामुळे वेडदच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या या…

शिक्षकांच्या बदली प्रकरणात शासनाचा लपंडाव

रवि ढुमणे, वणी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदल्या शासनाने नाना तऱ्हेच्या अटी शर्ती  घालत रेंगाळत ठेवल्या आहेत.  गेल्या आठ महिन्यांपासून बदलीसाठी ऑनलाइन अर्ज भरून जीवाचे रान करणाऱ्या शिक्षकांच्या भावनांशी खेळत शासनाने बदलीचे…

बोंडअळीग्रस्त झाडे घेऊन शेतकरी धडकले तहसिलवर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील करणवाडी येथील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील बोंड अळीग्रस्त कपासीचे झाडे घेऊन थेट मारेगाव तहसील कार्यालय गाठले. गुलाबी अळीने नुकसान झाल्यामुळे आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करत गुरुवारी शेतक-यांनी…