रसोया प्रोटिन्स मधील बॅटरी चोरणारे अटकेत

रवि ढुमणे, वणी: वणी पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रसोया प्रोटीन लिमिटेड कंपनीतून चोरट्यानी तीस बॅटरी चोरी केल्याची तक्रार ठाण्यात दिली होती. त्यावरून ठाणेदार बाळासाहेब खाडे व डीबी पथकाने चोरट्यांचा शोध घेऊन सहा जणांना अटक केली आहे. या…

शेतकरी विकास विद्यालयात संविधान दिन

राजू कांबळे, झरी: झरी तालुक्यातील मांगली येथील शेतकरी विकास विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक शंशाक मुत्यलवार होते. या प्रसंगी विद्यार्थीनी दीक्षांत भगत, समीक्षा काटकर, लीना पाझारे…

मारेगाव येथे महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्य येथील जिजाऊ चौकात माळी महासंघ तालुका शाखा मारेगाव व शहरातील नागरिकांच्या वतीने स्मृती दिनानिमित्य अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम झाला.…

रानडुकरांनी केले शेतातील पिकांचे नुकसान

राजू कांबळे, झरी: झरी तालुक्यातील अहेरल्ली येथील अल्पभूधारक शेतकरी दादराव दादाजी राउत यांच्या शेतात रानडुकराने कपाशीच्या उभ्या पिकात धुमाकुळ घातला. यात त्यांची कापुस बोंडांनी भरून उभी असलेली कपाशी जमीनदोस्त केली. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे…

आजचा बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती, वणी

बाजार भाव कृषी उत्पन्न बाजार समिती, वणी आणि उपबाजार शिंदोला दिनांक 28 नोव्हेंबर शेतमाल: कापूस आजची आवक वाहन: ७४ बैलगाडी: १३ आजचा बाजार भाव ४३०५ ते ४५१० पाटीभाव: ४४५० खरेदीदारांचे नाव १) पी.व्ही.टी. (साई जिनिंग) २) सचिन फायबर्स ३) अमृत…

अखेर लिखीत आश्वासनानंतर वेडदवासियांचे उपोषण मागे

रफीक कनोजे, मुकूटबन: झरी तालुक्यातील वेडदच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारा विरोधात एल्गार पुकारला होता. गुरुवारपासून इथले रहिवासी झरी पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला बसले होते. अखेर चौथ्या दिवसी रविवारी संध्याकाळी पाच वाजता…

संविधान गौरव दिनानिमित्त कैलासनगर, राजूरमध्ये कार्यक्रम

कृपाशील तेलंग, वणी: वणी तालुक्यातील राजूर कॉलरी तसंच माथोली ग्रामपंचायतीच्या वतीने माथोली आणि कैलासनगर इथं संविधान गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. माथोली ग्रामपंचायतीच्या वतीनं पहिल्यांदाच हा कार्यक्रम आयोजित…

संविधान दिनानिमित्त वणीत बाईक रॅलीचे आयोजन

कृपाशील तेलंग, वणी: भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघ शाखा वणीच्या वतीने ६८ व्या संविधान दिनानिमित्त वणी शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संविधानानाचे महत्व पटवून देणे, लोकशाही समृद्ध करणे हा या रॅलीच्या आयोजनामागचा उद्देश…

अवैध खनिज उत्खनन, ओव्हरलोड वाहतुकीविरोधात बसपाचा एल्गार

सुनील बोर्डे, वणी: अवैध गौण खनिज उत्खनन व ओव्हरलोड वाहतूकीवर कार्यवाही करण्याबाबत बसपातर्फे निवेदन देण्यात आले आहे. वणी, झरी मारेगाव परिसरात राष्ट्रीय गौण खनिज संपत्ती (डोलोमाईट) मोठ्या प्रमाणात आहेत. या खनिज संपत्तीचे संगोपन करण्याची…

संविधान सर्व भारतीयांची आचारसंहिता: प्रा.डॉ. अशोक कांबळे

ज्योतिबा पोटे, मारेगाव: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून सर्व भारतियांना संविधानातील तत्वे आचारसंहिता ठरली आहे, तसेच त्या तत्वाचे अनुसरन करुन जीवन सुकर करावे असे प्रतिपादन डॉ. अशोक कांबळे यांनी केले. मारेगाव येथे संविधान…