पैनगंगेच्या तीरावर पाच डिसेंबरला यात्रा महोत्सव

शिंदोला: वणी तालुक्यातील परमडोह आणि कोरपना तालुक्यातील सांगोडा या दोन्ही ग्रामस्थांच्या पुढाकाराने पैनगंगा नदीच्या स्थानिक तीरावर ५ डिसेंबरला भव्य यात्रेचे आयोजन केले आहे. परमडोह आणि सांगोडा हे दोन्ही गावे पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेली…

परिसर स्वच्छ करण्यासाठी निवृत्त शिक्षकाने उचलला झाडू

राजू कांबळे, झरी: झरी तालुक्यातील मुकुटबन हे ठिकाण तालुक्यातील महत्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी नागरिकांची वरदळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मुकुटबन बसस्थानकावर कचरा व घाणीचे प्रमाण देखील जास्त आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे या स्थानकावर…

झरी पंचायत समितीमध्ये आशा दिन साजरा

राजू कांबळे, झरी: पंचायत समिति झरी येथे दिनांक 1 डिसेंबर रोजी आशा दिवस साजरा करण्यात आला. या दिनानिमित्य रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. तसंच सर्व आशांची आरोग्य तपासणी घेण्यात आली. यावेळी त्यांना त्यांच्या…

खासगी बाल रुग्णालयात भरती असलेल्या मुलांना असुविधा

रवि ढुमणे, वणी: शहरात रुग्णालयाचे जणू पिकच आले आहे. रुग्णांना उपचारासाठी दाखल करून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात बाल रुग्णालय सपशेल अपयशी ठरले असल्याचे चित्र दिसत आहे. केवळ व्यवसाय म्हणून वैद्यकिय सेवेकडे डॉक्टर पाहताना दिसत आहे.…

आजचे बाजारभाव, कृषी उत्पन्न बाजार समिती

कृ. उ. बा. स. वणी       उपबाजार शिंदोला शेतमाल :- कापूस दिनांक:- ३०/११/२०१७ आजचे बाजारभाव.          ४४५० ते ४५८० खरेदीदारांचे नाव १) पि.व्हि.टि. (साई जिनिंग) २) सचिन फायबर्स ३) अमृत फायबर्स ४) सि.आय.(चोरडिया इंडस्ट्रीज) ५) साईकृपा (…

शिरपूरमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

धीरज डाहुले, शिरपूर: शिरपुर येथील श्री गुरूदेव कनिष्ठ महाविद्यालयात शनिवार दि. २५/११/२०१७ ला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वणीच्या अरुणोदय स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक अरुण वैद्य व समन्वयक सतीश…

भारिपतर्फे महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन

कृपाशील तेलंग, वणी: महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिनानिमित्त वणीमध्ये भारिपतर्फे ज्योतिबा फुलेंना अभिवादन करण्यात आले. मंगळवारी संध्याकाळी सम्राट अशोक नगरातील महात्मा फुले चौकात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात भारिपचे…

वणी तालुक्यात अनेक गावांवर पाणी टंचाईचे भीषण सावट

गिरीष कुबडे, वणी: यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पाण्यासाठी आतापासूनच सर्वत्र हाहाकार माजायला सुरुवात झाली आहे. पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर असलेली वणी तालुक्यातील ४८ गावे तीव्र पाणी टंचाईने होरपळताना दिसत आहे. तालुक्यातील सर्वच नदी…