खासगी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी लकी ड्रॉ योजना
निकेश जिलठे, वणी: वणीतील खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती महाविरा अॅग्रीकेअर प्रा. लि. निळापूर रोड, लालगुडा द्वारा शेतकऱ्यांसाठी साप्ताहिक लकी ड्रॉ योजना सुरु करण्यात येत आहे. सदर साप्ताहिक लकी ड्रॉ योजना सोमवार ११ डिसेंबर पासून सुरु होणार…