कुणबी समाजाची रविवारी धनोजे कुणबी भवनात सभा 

वणी (रवि ढुमणे): महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने  एकशे तीन जातींना क्रिमिलेअर तत्वातून वगळण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.  यात  कुणबी जातीचा मात्र जाणीवपूर्वक समावेश केला नसल्याने या अन्यायाच्या विरुद्ध एकत्र येऊन वणीत 21 डिसेंबर ला कुणबी…

बुद्धिबळ स्पर्धेत वणीतील चिमुकले झळकणार 

वणी (रवि ढुमणे): जगाच्या पाठीवर अत्यंत बुद्धिवादी लोकांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुद्धिबळ या खेळात ब्रम्हपुरी येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत वणीतील ११ वर्षीय चिमुकल्याने चेस रेटिंगमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे. राजूर येथील फोटोग्राफीचा…

आजचा बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती वणी

कृषी उत्पन्न बाजार समिती वणी सोयाबीन - 2450-3125 तूर - 3700 कृ. उ. बा. स. वणी  उपबाजार शिंदोला शेतमाल :- कापूस दिनांक:- ०८/१२/२०१७ आजचे बाजारभाव. ४६५५ ते ४७५० खरेदीदारांचे नाव १) पि.व्हि.टि. (साई जिनिंग) २) सचिन फायबर्स ३) अमृत फायबर्स ४)…

कोळसा चोरी प्रकरणी वाहन व माल जप्त 

विवेक तोटेवार, वणी: गुरुवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास वेकोलीच्या सुरक्षा रक्षकांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे वणी भालर रोडवरील लाठी या गावाजवळ अवैधरिता कोळसा चोरी करणाऱ्या गाडीस पकडले. पकडण्यात आलेल्या आईचर गाडीमध्ये जवळपास 5 ते 6 टन…

टाकळी (कुंभा) येथे कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

रोहन आदेवार, कुंभा: मारेगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथील शेतकरी रवींद्र गौतम पोंगडे यांनी वीष प्राषण करून आत्महत्या केली. गुरूवार दिनांक 7 डिसेंबरची ही घटना आहे. शेतीमध्ये उत्त्पन्न न झाल्यामुळे त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. रविंद्र…

58 वर्षांपासून मांडवा गट ग्रामपंचायतीला कार्यालयच नाही

रफिक कनोजे, मुकुटबन: झरी या आदिवासी बहुल तालुक्यातील मांडवा गट ग्रामपंचायतीची स्थापना १९५९ साली झाली. ५८ वर्ष होउन सुध्दा या ग्रामपंचायतीला हक्काचे कार्यालय नाही. अनेक वर्षापासून वारंवार इमारतीसाठी मागणी करुन सुद्धा इमारत बांधुन न…

ढोकेश्वर बँकेच्या वणी शाखेला कुलूप

विवेक तोटेवार, वणी: वणीतील ढोकेश्वर मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या बँकेच्या शाखेला कुलूप असल्याने ठेवीदारांची तारांबळ उडाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून बँकेचा व्यवहार बंद असल्याने ठेवीदार बँकेत चकरा मारीत आहे. तर बँकेला…

अनुसूचित जाती मुलांच्या निवासी शाळेत अशुद्ध पाणी 

वणी (रवि ढुमणे): वणी शहरापासून चार किलोमीटरवर असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलांच्या शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांना अशुद्ध पाणी मिळत आहे. धक्कादायक म्हणजे यासंबंधी तक्रार केली तर शाळेतून घरी पाठविण्याची धमकी मुख्याध्यापिकेने दिली…

आजचा बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती वणी

कृषी उत्पन्न बाजार समिती वणी सोयाबीन -2540-3175 कृ. उ. बा. स. वणी उपबाजार शिंदोला शेतमाल :- कापूस दिनांक:- ०७/१२/२०१७ आजचे बाजारभाव. ४५०५ ते ४७१५ खरेदीदारांचे नाव १) पि.व्हि.टि. (साई जिनिंग) २) सचिन फायबर्स ३) अमृत फायबर्स ४)…

विद्या निकेतन स्कूलमध्ये बाबासाहेबांना आदरांजली

संतोष ढुमणे, कायर: 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य स्थानिक विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. सर्वप्रथम महामानवाच्या प्रतिमेला…