वणीत इनरव्हील महिला उत्सवाचे आयोजन

वणी (रवि ढुमणे): महिलांचे सशक्तीकरण व बालकांचा विकास होण्याच्या दृष्टीने इनरव्हील क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी यांच्या विद्यमाने इनरव्हील महिला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 17 डिसेंबर ला सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यत जैताई मंदिरात…

दिग्रस पुल बनले तस्करीचे प्रमुख केंद्र

रफिक कनोजे, मुकुटबन: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत शिबला, माथार्जुन, झरी व पाटण मध्ये मटका, अवैध प्रवासी वाहतुक, देशी दारुची विक्री जोरात सुरु आहे. तेलंगाणाला जोडनारा दिग्रस-अनंतपुर पुल तस्करांचे प्रमुख केन्द्र बनले आहे. ह्या पुलावरून दारु,…

वणी उपविभागात मटका अड्यावर धाडी

वणी(रवि ढुमणे): वणी उपविभाग व लगतच्या पांढरकवडा भागातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर एलसीबीच्या पथकाने धाडी टाकून हजारो रुपयाच्या मुद्देमालासह काही लोकांना ताब्यात घेऊन मटका चालविणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.…

आजचे बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती

कृषी उत्पन्न बाजार समिती वणी 11-12-2017 सोयाबीन- 2615-3030 तूर - 3685 चना- 2500-3730 कृ. उ. बा. स. वणी       उपबाजार शिंदोला शेतमाल :- कापूस दिनांक:- ११/१२/२०१७ आजचे बाजारभाव.          ४८०० ते ४९७५ खरेदीदारांचे नाव १) पि.व्हि.टि. (साई…

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पदाला ठोकर मारणारा नेता

रवि ढुमणे, वणी: खर बघायचं झालं तर सत्तेच्या व पदाच्या लालसेपोटी पुढारी कोणत्याही स्तराला जातात._ _जो कधीच कार्यकर्ता झाला नाही. किंवा त्याने। जनतेची कामे केली नाही अशा पुढाऱ्यांना विकास व कामे कशी असते हे पण माहीत नाही_  _सामान्य माणूस…

आज वणीत विदर्भ बंदचे आवाहन

गिरीश कुबडे, वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती वणी, मारेगाव व झरी द्वारा स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी 11 डिसेंबर रोजी विदर्भ बंदचे आवाहन करण्यात आलें आहे. गेल्या 100 वर्षापेक्षा जुनी लढाई आणि मागणी असलेल्या विदर्भासाठी आता आरपारची लढाई करण्याची…

विचित्र अपघातात १ ठार, ३ गंभीर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथील विश्रामगृहाजवळ सायंकाळी पावणे आठच्या दरम्यान झालेल्या अपघातात एक जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात अाले. प्राप्त माहिती नुसार शहरातील…

सोमवारपासून शेतकऱ्यांसाठी भाग्यशाली ड्रॉ योजना सुरू

निकेश जिलठे, वणी: वणीतील खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती महाविरा अॅग्रीकेअर प्रा. लि. निळापूर रोड, लालगुडा द्वारा सोमवारी 11 डिसेंबरपासून शेतकऱ्यांसाठी साप्ताहिक लकी ड्रॉ योजना सुरु करण्यात येत आहे. या लकी ड्रॉ द्वारे शेतक-यांना दर आठवड्याला…

मांगली येथे ट्रक व मोटरसायकलचा अपघात

राजू कांबळे, झरी: झरी तालुक्यातील मांगली जवळ दिनांक 10 ला सकाळी 10 वाजता रेती वाहून नेणारा ट्रक व मोटरसायकलचा अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण यात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर वणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. मांगली पासून…

लालपुलियातील कोळसा डेपोला परवानगी कोणाची?

वणी(रवि ढुमणे): शहरालगत असलेल्या लालपुलिया परिसरातील कोळसा डेपो पूर्ववत सुरू झाले आहे.  प्रदूषणाच्या भस्मासुराचा मुद्दा शासकीय स्तरावर गाजत असतांना प्रशासनाने चुप्पी साधत जणू कोळसा टाकायला मुकसंमती दिली असल्याचे दिसायला लागले आहे.  कोळसा…