राष्ट्रसंत पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त कार्यक्रम
वणी (सुनील बोर्डे):- वणी येथील जैन आउट मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक नागरिकांच्या वतीने १६ ते २४ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे.
जैन ले आउट मधील हनुमान मंदिराच्या प्रांगणात…