दऱ्याचे शेतकरी ठरले भाग्यशाली विजेते

निकेश जिलठे, वणी: वणीतील खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती महाविरा अॅग्रीकेअर प्रा. लि. निळापूर रोड, लालगुडा द्वारा 11 डिसेंबरपासून शेतकऱ्यांसाठी साप्ताहिक लकी ड्रॉ योजना सुरु करण्यात आली होती. या लकी ड्रॉच्या पहिल्या आठवड्याचा निकाल लागला…

हृदय विकाराच्या झटक्याने इसमाचा मृत्यू

वणी (रवि ढुमणे): वणी शहरातील जैन लेआऊट भागातील 50 वर्षीय इसमाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना पहाटे अडीच वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे. शहरातील जैन लेआऊट भागातील सुनिल प्रभाकर लुथडे 50, यांना अचानक हृदय विकाराचा…

दारूबंदीसाठी झरी तालुक्यातून जाणार स्वाक्षरी असलेल्या फाटक्या साड्या

रफीक कनोजे, झरी: स्वामिनी संघटना यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीची मागणी करण्याकरिता  नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धडकणार आहे. यात झरीमधील 40 गावातुन महिलां मार्फत स्वाक्षरी असलेल्या साड्या पाठवून महिला आपल्या दारूमुळे उध्वस्त झालेल्या संसाराची…

मांगली अपघात: अपघातग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील मांगली जवळ दहा डिसेंबर रविवारी सकाळी दहा वाजता ट्रक क्रमांक MH 29 T 1551 व मोटर सायकल क्रमांक MH 29 Z 4459 चा अपघात झाला. यात खुशाली दिनकर निखार चा मृत्यू जागीच  झाला तर दिनकर निखार व मुलगी भावीका हे दोघे…

वणीत 23 डिसेंबरला ब्युटी सलून सेमिनार

गिरीश कुबडे, वणी: महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा   वणीच्या वतीने भव्य एक दिवसीय ब्युटी  सलून सेमिनारचे  आयोजन  येत्या  23 डिसेंबर  रोजी  वसंत  जीनिंग हॉल  शेतकरी  मंदिर  येथे करण्यात  आले  आहे. यात तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभणार आहे. मुंबई …

जळत्या शेकोटीत पेट्रोल टाकून इसमाला जीवे मारण्याचा प्रयत्न

वणी(रवि ढुमणे): पेट्रोल दिले नसल्याचा कारणावरून नकोडा (घुग्गुस) येथील तरुणाने जळत्या शेकोटीत पेट्रोलची भरलेली बॉटल टाकून 47 वर्षीय दुकानदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या…

झरी तालुक्यातील रक्तासाठी झटणारा रक्तदूत

रफीक कनोजे, मुकुटबन: इतर सर्व गोष्टींना पर्याय आहे, मात्र मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. याची कोणत्याही कारखान्यात निर्मिती करता येत नाही. अनेकदा रक्तपेढीतील रक्त उपलब्ध नसते तर अनेकदा अनेकांना रक्तपेढीतून रक्त विकत घेणे शक्य होत नाही.…

मटका अड्डा, कोंबडबाजारावर पोलिसांचा छापा

रफीक कनोजे, झरी: उपविभागीय पोलीस अधिकारी लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने शिबला येथील आश्रम शाळेजवळ चालु असलेल्या मटका काउंटर वर छापा टाकला. यात एका इसमाला अटक करण्यात आली असूव त्याच्याकडून नगदी १८१० रुपये, मटका लिहण्याचे साहित्य ,…

मुकुटबन येथे पशुचिकित्सा व अडेगाव येथे आरोग्य शिबिर

रफिक कनोजे, मुकुटबन :-  मुकुटबन येथील  पशु चिकित्सालयात पशुचिकित्सा शिबीर घेण्यात आले त्या निमित्त ५४ शेतकऱ्याच्या जनावराना लसीकरण, वांझपना निवारण तसेच आधार लिंक करुन औषधी गोळ्या वाटप करण्यात आले. तक अडेगाव येथे महिला आरोग्य तपासणी शिबीर…

दाखल्यांसाठी बोगस पावती देऊन दुप्पट शुल्क आकारणी

रफीक कनोजे, मुकुटबन: नागरिकांना विविध दाखले देण्यासाठी सुरू करण्यात आलेले ‘महा-ई-सेवा केंद्र’ आणि सेतू सुविधा केंद्रे सुविधा केंद्र राहिले नसून, नियमबाह्य पद्धतीने शुल्क आकारणी करून नागरिकांची लूट करण्याचे ठिकाण बनल्याचे निदर्शनास आले आहे. …