आजचे बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती वणी

आजचे बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती वणी कृ. उ. बा. स. वणी उपबाजार शिंदोला शेतमाल :- कापूस दिनांक:- २०/१२/२०१७ सोयाबीन।  2430 ते 3000 आजची आवक वाहन:-  १०९ बैलगाडी:- ०३ आजचे बाजारभाव ४९७५  ते ५०९५ खरेदीदारांचे नाव १) पि.व्हि.टि. (साई…

उद्या वणीत कुणबी महामोर्चा धडकणार

वणी (रवि ढुमणे): महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने एकशे तीन जातींना क्रिमिलेअर तत्वातून वगळण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यात कुणबी जातीचा मात्र जाणीवपूर्वक समावेश केला नसल्याने या अन्यायाच्या विरुद्ध एकत्र येऊन वणीत 21 डिसेंबर ला कुणबी…

सेतू सुविधा केंद्र बनत आहे लुटीचे अड्डे

रफीक कनोजे, झरी: सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक ते दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याच्या उद्देश्याने राज्य शासनाने जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी सुरु केलेले सेतू सुविधा केंद्र नागरिकांना लुटण्याचे अड्डे बनले आहे. सेतू केंद्र संचालित…

दहेगाव (घोन्सा) चे शिक्षक वेतना पासून वंचित

वणी(रवि ढुमणे): वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दहेगाव (घोंसा)  येथील जिल्हा परिषद शाळेतील संगणकीय पासवर्ड परस्पर बदलवून हेराफेरी केल्याची तक्रार संबंधित शिक्षकाने पोलिसात दिली होती.   परिणामी ऑनलाईन ची कामे ठप्प झाली. पासवर्ड नसल्याने…

जैन ले-आऊट येथे रामकथा सप्ताहाला सुरुवात

गिरीश कुबडे, वणी: वणी येथील जैन ले-आऊटमधील हनुमान  मंदिराच्या  प्रांगणात राष्ट्रसंत  तुकडोजी  महाराज यांच्या  पुण्यतिथीनिमित्त  श्रीमद रामकथा  ज्ञानयज्ञ सप्ताहच्या  कार्यक्रमाचे  आयोजन   करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार  दि. 18  ते…

वणी येथे रंगणार साहित्य सम्मेलन

बहुगुणी डेस्क, वणी: विदर्भ साहित्य संघाचे 66 वे संमेलन या वर्षी वणी येथे होणार आहे. 19 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत हे सम्मेलन रंगणार आहे. या सम्मेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध महाकवी सुधाकर गायधनी यांची तर स्वागताध्यक्ष म्हणून या…

तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

रवि ढुमणे (वणी): वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वांजरी येथील तरुण शेतकऱ्याने नापिकी तसेच कर्जबाजारीला कंटाळून शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विदर्भात सध्या गुलाबी बोंडअळीने शेतकरी त्रस्त झाला आहे, तर…

टमाटर शेतीतुन समृद्ध झाला केगाव येथील शेतकरी

ज्योतिबा पोटे, मारेगाव:संपूर्ण तालुक्यात बोंड अळीचा प्रकोप असताना त्यावर मार्ग काढत किंवा पर्याय शोधण्याची अनेक शेतकऱ्यांना आवड असते. मारेगाव तालुक्यातील केगाव येथील एका शेतकाऱ्याने सव्वा एकरात लाखो रूपयांचे टमाटरचे उत्पन्न घेत इतर…

कापूस वेचायला मजूर घेऊन जाणारा ऑटो पलटी

वणी (रवी ढुमणे): वणी घोंसा मार्गावरील कोरंबी मारेगाव जवळ कापूस वेचायला मजूर घेऊन जाणाऱ्या आटोला अपघात झाल्याने एक महिला जागीच ठार तर सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतक महिलेचं नाव विमल सुधाकर धानोरकर राहणार रामपुरा वार्ड वणी आहे, तर एका…

आजचे बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती

कृ. उ. बा. स. वणी उपबाजार शिंदोला शेतमाल :- कापूस दिनांक:- १८/१२/२०१७ आजची आवक वाहन:- १६७ बैलगाडी:- ०५ आजचे बाजारभाव. ५१०० ते ५२०० सोयाबीन - 2260 ते 2960 चना -2225 खरेदीदारांचे नाव १) पि.व्हि.टि. (साई जिनिंग) २) सचिन फायबर्स ३) अमृत…