रेल्वे गॅंगमॅनचा रेल्वेखाली दबून मृत्यू

रफीक कनोजे, झरी: पाटण पोलीस ठाणे अंतर्गत सुर्दापुरजवळ रेल्वे ट्रॅकचे काम करीत असताना एका रेल्वे कर्मचार्याचा रेल्वेखाली दबुन मृत्यू झाला. ह्याचा मृत्यु लिंगटी रेल्वेस्थानकापासून १४ किलोमीटर अंतरावर सुर्दापुर वळणावर झाला. राकेश पोशट्टी…

दोन तरुणांमुळे दुर्मिळ पक्षी घुबडाला जीवनदान

रफीक कनोजे, झरी: मुकुटबन येथे दोन तरुणांनी घुबडाला जीवनदान दिले. हे घुबड जखमी अवस्थेत संध्याकाळी मुकुटबनमध्ये आढळले होते. पक्षाचे पंख जळालेले होते. या वेळी कुणाला काय करावे हे सुचत नव्हते अशा वेळी या पक्षाला जीवनदान देण्यासाठी दोन तरुण…

मराठा सेवा संघाच्या वतीने गाडगेबाबांना अभिवादन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: कर्मयोगी व लोकसंत गाडगेबाबा यांचा स्मृतीदिवस मारेगाव येथे मराठासेवा संघ तालुका शाखेच्या वतीने घेन्यात आला, स्थानिक राज इलेक्ट्रॉनिक्समध्ये दि.२० डिसेंबरला सायंकाळी सात वाजता कर्मयोगी गाडगेमहाराजांच्या प्रतिमेस…

चितळाची शिकार करणारा वनविभागाच्या जाळ्यात

रफीक कनोजे, झरी: मुकुटबन येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकून चितळ ची शिकार करणाऱ्या इसमास पकडून कार्यवाही केली. मुकुटबन येथील इसमाने शेतात फासे टाकून चितळाची शिकार केल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी…

मावळत्या वर्षात शेतकऱ्याच्या 16 आत्महत्या, पात्र मात्र दोनच

मारेगाव (ज्योतिबा पोटे): अत्यल्प पावसाळा, विषबाधा, गुलाबी बोंडअळी या कचाट्यात मारेगाव तालुक्यातील शेतकरी सापडला, त्यामुळे कर्जबाजारी, सततची नापिकी, इत्यादी कारणांमुळे मावळत्या वर्षात तालुक्यातील सोळा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र…

कुणब्यांची पाखरं आली हजारोंच्या संख्येनी एकत्र 

वणी (रवि ढुमणे): शासनाच्या मागासवर्ग आयोगाने 49 व अहवाल सादर केला. यात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने एकशे तीन जातींना क्रिमिलेअर तत्वातून वगळण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यात कुणबी जातीचा मात्र जाणीवपूर्वक समावेश केला नसल्याने या…

गोपालसेठ शायर तो नाही, लेकीन…

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असला की जग जिंकता येतं. मन जिंकता येतं, माणसं जिंकता येतात. त्यातही शायराना मिजाज आणि बोलका असेल तर दूध आणि साखरेचा योग. गोपाल परमानंदजी त्रिवेदी हे याचं अत्यंत बोलकं उदाहरण. गोपालसेठ…

कुणबी मूक मोर्चाचे लाईव्ह अपडेट

रवि ढुमणे, वणी:  कुणबी मोर्चाला दुपारी 12 वाजता निघाला. असंख्य जनसमुदाय हजर.. कुषी उत्पन्न बाजार समितीपासून मोर्चाला सुरूवात.. शांततेत निघाला मोर्चा, कोणतेही नारेबाजी नाही.... पाहा मोर्चाचा व्हिडीओ.... https://youtu.be/wZhuJ89JA_w

मारेगावात रासेयोद्वारा रक्तदान शिबिर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: स्थानीक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 20 डिसेंबर रोजी संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात 83 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. यात…

विज्ञान प्रदर्शनीत अनु.जाती शाळा परसोडाचे नेत्रदीपक यश

निकेश जिलठे, वणी: चालू शैक्षणिक सत्रातील दिनांक 19 व 20 डिसेंबर 2017 या कालावधीत जि प माजी शासकिय माध्यमिक शाळा वणी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी घेण्यात आली. यात अनु जाती मुलांची निवासी शाळा परसोडा (परसोनी फाटा) या शाळेने नेत्रदीपक…