अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवले

वणी(रवि ढुमणे): वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भालर येथील 11 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या संबंधी मुलीच्या वडिलांनी पोलिसात केली आहे. तालुक्यातील भालर येथील…

अखेर मुंगोली येथील इसमाचा मृत्यू

वणी (रवि ढुमणे): नकोडा (घुग्गुस) येथील इसमाने जळत्या शेकोटीमध्ये पेट्रोल टाकून एका दुकानदाराला मारण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. बुधवारी या दुकानदाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला…

कापूस वेचण्याची मजूरी २५ रुपये किलो

रफीक कनोजे, झरी: यवतमाळ जिल्ह्यात झरी तालुक्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते, पण हा कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सुरवातीला या पांढऱ्या सोन्याला 3800 रुपये भाव होता व कापूस वेचणीची मजुरी ५ ते ७ रुपये…

सुसाट बाईकस्वाराची महिलेच्या मोपेडला धडक 

वणी (रवि ढुमणे): वणी नांदेपेरा मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ सुसाट दुचाकीस्वाराने समोर असलेल्या महिलेच्या मोपेडला कट मारल्याने मागे बसलेली महिला खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळचे सुमारास घडली आहे. मात्र वणी वाहतूक उपशाखा सुसाट…

वणी-यवतमाळ मार्गावर खासगी ट्रॅव्हल्स उलटली 

रवि ढुमणे, वणी: वणी यवतमाळ मार्गावर संध्याकाळी खासगी ट्रॅव्हल्स उलटली. स्टेरिंगचा रॉड तुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उमरी रुग्णालयात करण्यात आले आहे.. सविस्तर वृत्त…

वणीत भीषण पाणीटंचाईचे सावट

विवेक तोटेवार, वणी: यावर्षी पाऊसाने पाठ फिरवल्याने तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. वणीला पाणीपुरवठा करणाऱ्या नवरगाव धरणामध्ये फक्त 42% पाणी उरलेले आहे. त्यामधून जवळपास 3.58 % पाणी वणी शहरासाठी आरक्षित…

विद्यार्थ्याची कागदपत्रं असलेली बॅग सापडली

वणी (रवि ढुमणे): वणी मुकुटबन मार्गावरील गणेशपूर जवळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष कुचनकर यांना विद्यार्थ्यांची कागदपत्रे असलेली बॅग सापडली आहे.  सदर बॅगेत विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले,व इतर कागद्यपत्रे आहे. परिणामी सदर बॅग…

वनोजा-दांडगाव रस्त्याची जड वाहतुकीने दुरवस्था

वणी(रवि ढुमणे): वणी उपविभागातील वनोजा-दांडगाव रस्त्याची वाळू भरलेल्या अवजड वाहतुकीने पूर्णतः दुरवस्था झाली आहे. सोबतच वनोजा रस्त्याची डागडुजी करण्याचे कामही सुरू आहे. मात्र खड्डे बुजविणे चालू असताना ते उखडत आहे. त्यामुळे सदर कामाचा दर्जा…

दहेगाव(घोंसा) शाळेला अद्याप शालार्थ पासवर्ड मिळालाच नाही

वणी (रवि ढुमणे): वणी तालुक्यातील दहेगाव(घोंसा) येथील जिल्हा परिषद शाळेचा शालार्थ, स्टुडंट, स्कुल पासवर्ड नवीनच प्रभार घेणाऱ्या मुख्याध्यापकाला उपलब्ध करून न दिल्याने शिक्षकांचे पगार थांबले आहेत. त्यामुळे तेथील शिक्षकावर उपासमारीची पाळी आली…

नवजात बाळ मृत अवस्थेत बेवारस आढळले

ज्योतिबा पोटे, मारेगाव: येथील बी.एस.एन.एल टाॅवर परिसरात मंगळवारला चार वाजताच्या दरम्यान. एक नवजात बाळ पांढऱ्या दुप्पट्यात. गुंडाळुन टावर जवळ कचर्यात फेकले असुन ते त्या परिसरातील नागरिकाच्या लक्षात येताच तेथील रहिवासी आकाश भेले यांनी सदर…