रेड लाईट एरियात पोलिसांची धाड

वणी (रवि ढुमणे): शहरातील जत्रा मैदान भागात असलेली वारांगणा वस्ती प्रेमनगर इथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथक व सेवाभावी संस्था आणि स्थानिक पोलिसांच्या वतीने धाड टाकण्यात आली.  या धाडीत एका व्यवसाय करवून घेणाऱ्या…

तुमचं गाणं लगेच गाणारे आजोबा…

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: महाराष्ट्राला लोककलेची एक समृद्ध परंपरा लाभलेली आहे. गोंधळ, दशावतार, भारूड, पोवाडा, लावणी, पोतराज, वाघ्या-मुरळी, वासुदेव अशा अनेक लोककलांनी विश्वात महाराष्ट्राची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ही कला सादर…

बेलदार समाजातर्फे राज्यस्तरीय उपवर वधु परिचय मेळावा

रफीक कनोजे, झरी: महाराष्ट्र बेलदार समाज महासंघ प्रेरित युवा बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था मुकुटबन तर्फे १४ जानेवारी ला राज्यस्तरीय बेलदार समाजाचे भव्य अधिवेशन सोहळ्याचे आयोजना सह राजा भगीरथ भवन ओम नगरी मुकूटबन येथे उपवर वधु परिचय मेळावा,…

परमडोहच्या चिमुकल्यांचा शाळेवर बहिष्कार

शिंदोला, (विलास ताजने): वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या परमडोह या गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी पटसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची पदे रिक्त आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. म्हणून शिक्षक देण्याची मागणी करीत…

सावंगी येथे वाघाचा गुरांवर हल्ला

शिंदोला, (विलास ताजने): वणी तालुक्यातील सावंगी (लहान) येथील एका शेतातील मांडवात बांधलेल्या गुरांवर वाघाने गुरुवारच्या पहाटे हल्ला केला. या घटनेत एक गोऱ्हा ठार झाला. सदर घटनेमुळे परिसरातील शेतकरी धास्तावले आहे. सावंगी येथील शेतकरी बापूराव…

वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळ वाटप

रफीक कनोजे, झरी: तालुक्यातील दिग्रस (पाटण) येथील सरपंच, तथा माजी संचालक (कृषी उत्पन्न बाजार समिती झरी ) तालुका युवक काँग्रेसचे आधार स्तंभ निलेश येल्टीवार यांच्या वाढदिवसा निमित्त ७ जानेवारीला तालुक्यातील युवा काँग्रेसचे पदाधिकारी व…

बोटोणी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

जयप्रकाश वनकर, बोटोणी: बोटोनी येथे जि.प प्राथ.शाळा येथे मंगळवारी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या तर्फे आयोजित केला गेला होता. आरोग्य…

रायझिंग डे सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन

रफीक कनोजे, झरी: महाराष्ट्र पोलीस रायझिंग डे सप्ताहच्या निमित्ताने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी २ ते ८ जानेवारी दरम्यान विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या निमित्ताने प्रत्येक दिवशी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांना पोलीस…

पाटण येथे शेतकऱ्याच्या घराला आग

रफीक कनोजे, झरी: तालुक्यातील पाटण येथील शेतकरी विलास राजरेड्डी कोकटवार यांच्या घराला आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. प्राप्त महितीनुसार ९ जानेवारी ला गाढ झोपेत असताना रात्री २ ते २.३० वा दरम्यान शॉर्टसर्किट मुळे घराला आग लागली.…

येडसी बचत गटाच्या महिलांनी पकडली देशी दारु

रफीक कनोजे मुकूटबन, झरी: मुकुटबन पोलीस ठाणे अंतर्गत सहा किमी अंतरावर असलेल्या येडसी येथील बचतगटाच्या महिलांनी अवैध व छुप्या पद्धतीने देशी दारु विकणाऱ्या विक्रेत्याला पकडुन पोलीसांच्या स्वाधीन केले. मुकूटबन ठाणे अंतर्गत येणाऱ्या अनेक गावात…