सांस्कृतिक भवनाची वास्तू जमिनदोस्त करण्याचे काम युद्धपातळीवर

रवि ढुमणे, वणी: सांस्कृतिक वारसा असलेल्या वणीत पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सांस्कृतिक भवन इमारत उभी करण्यासाठी त्या काळी दहा लाखाचा निधी मंजूर केला होता. सदर अपूर्ण अवस्थेतच राहिली अन ऐनवेळी या इमारतीच्या बांधकामात बदल केल्याने सदर…

वणीतील साहित्य संमेलनाची जय्यत तयारी

निकेश जिलठे, वणी: विदर्भ साहित्य संघाचे 66 वे साहित्य संमेलन दि.19 ते 21 जानेवारी दरम्यान येथील राम शेवाळकर परिसरात सम्पन्न होत आहे. या संमेलनाचे उदघाटन दि.19 जानेवारीला दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल 28 जानेवारीला

निकेश जिलठे, वणी: हेल्पिंग हँड ग्रुपच्या वतीने येत्या 14 जानेवारी रविवारी यात्रा मैदानातील हनुमान मंदिरात सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 700 पेक्षा जास्त मुलांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल 28…

नांदेपेरा चौफुलीवर इंडिकाचा विचित्र अपघात

वणी (रवि ढुमणे): वणी शहरातून जाणाऱ्या नांदेपेरा मार्गावरील चौफुलीवर इंडिकाला रात्रीचे सुमारास विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कोणतीही हानी झाली हे अद्याप तर कळले नाही. वरोरा मार्गावरून वणीकडे येणारी इंडिका कार क्रमांक एम एच…

बेटी बचाओ आंदोलनात वणीला मिळाला पहिला बहुमान

वणी (रवि ढुमणे): सध्या विविध स्तरातून बेटी बचाओ आंदोलने उभारण्यात आली होती. मात्र मनातील धग आणि जिव्हाळा जोपासून या अनमोल कार्याची स्वतःपासून सुरुवात करून "बेटी बचाओ" आंदोलनाची धुरा सांभाळणारे  बेटी बचाओ आंदोलनाचे प्रणेते डॉ गणेश राख हे…

सावधान ! मुकूटबन परिसरात पुन्हा वाघ दिसला….

रफीक कनोजे, मुकुटबन: झरी तालुक्यातील मुकूटबन येथील वणी-पाटण राज्य मार्गावरील गुरुकुल कान्व्हेंट इंग्लीश शाळेजवळ गुरुवारी (ता. ११) पहाटे ४-४५ च्या दरम्यान वाघ दिसल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. तसंच पाच…

यवतमाळ अर्बन बँकेच्या संचालकाचा अनागोंदी कारभार

वणी (रवि ढुमणे): वणी येथील यवतमाळ अर्बन बँकेच्या संचालकाने अत्यल्प किमतीची संपत्ती ज्यादा दराची दाखवीत बँकेकडून कर्ज काढून ते इतर खात्यावर हेराफेरी करून आपले पद वाचवित करोडो रुपयाची रक्कम विविध नावे तसेच संपत्ती वळती केल्याची तक्रार…

वणी-वरोरा बायपास रेल्वे क्रॉसिंगजवळ धुळीचे साम्राज्य

गिरीश कुबडे, वणी: वणी परिसरात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी असल्याने या खाणीतून कोळशाची वाहतूक हि मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र कोळशाची वाहतूक होत असतांना त्या वाहनावर ताळपत्री झाकली जात नसल्याने ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर कोळसा खाली पडत…

झरीमध्ये ५ नगरसेवकांचा प्रहार पक्षात प्रवेश

रफीक कनोजे, झरी: नगरपंचायत च्या ५ नगरसेवकांनी रवीवार (ता. १५) ला दुपारी ३ वाजता आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या विचार व कार्याने प्रभावित होऊन प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश कांग्रेस, भाजप व शिवसेना पक्षासाठी भविष्यात डोकेदुखी ठरु…

शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रासा येथील 65 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील रासा येथील हरी रामा जेऊरकर हा शेतकरी रविवारला घरून शेतात गेला होता. तर मुलगा व घरातील मंडळी…