दरोडा प्रकरणी दोन संशयीत ताब्यात, व्हायरल फोटोवरून मिळाला क्ल्यू !

विवेक तोटेवार, वणी: निर्गुडा नदी जवळ असलेल्या गंगा विहार जवळ दरोडेखोरांनी सोमवारी रात्री शहरातील एका व्यावसायिकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले. या प्रकरणी दोन संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. गुन्हा घडताच…

धाडसी दरोडा…. चाकूचा धाक दाखवून व्यावयासिकाला लुटले

विवेक तोटेवार, वणी: नदी जवळ असलेल्या गंगा विहार जवळ दरोडेखोरांनी शहरातील एका व्यावसायिकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले. सोमवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा नऊ च्या सुमारास ही घटना घडली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसानी रात्री नाकाबंदी…

खुशखबर – वरोरा फाट्यावरून बसने वणीला येणे झाले सोयीस्कर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नागपूर ते चंद्रपूर व चंद्रपूर ते नागपूर ही बस वरोरा बसस्थानकावर न जाता वरोरा फाटा (रत्नमाला चौक) येथे थांबते. त्यामुळे नागपूरहून वणीला येणारे प्रवासी वरोरा तिकीट काढून या फाट्यावर उतरतात. मात्र या ठिकाणी थांबा…

वणीत 29 ऑगस्टला ‘आझादी की दौड’ स्पर्धेचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील शिक्षण प्रसारक मंडळ व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विदर्भस्तरीय 'आझादी की दौड' स्पर्धेचे आयोजन दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी सात वाजता केले आहे. लोकमान्य…

डॉ महेंद्र लोढा निवडणुकीच्या रणधुमाळीत… उमेदवारीसाठी दावेदारी

निकेश जिलठे, वणी: गेल्या पंचवार्षिकमध्ये विविध सामाजिक कार्याने सर्वाधिक चर्चेत आलेले डॉ. महेंद्र लोढा यांनी पुन्हा एकदा निवडणुकीसाठी दंड थोपटले आहे. गेला काही काळ ते राजकारणापासून अलिप्त होते. मात्र नुकतेच काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारांचे…

वणीत बुधवारपासून रंगणार श्री कृष्ण जन्मोत्सव सोहळा

बहुगुणी डेस्क, वणी: वणीत दिनांक 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे. यात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यकमांसह विविध स्पर्धा व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हा संपू्र्ण सोहळा श्री विनायक…

विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, मारेगाव: बुरांडा बस स्टॉप जवळील पुलाच्या कठड्याला दोरीने गळफास घेऊन एका विद्यार्थ्याने आपली जीवनयात्रा संपवली. रविवारी दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. गोकुळ राजू धुळे (20) असे मृत…

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, चालक जागीच ठार

बहुगुणी डेस्क, वणी: शिंदोला पोलीस चौकीजवळ एका अज्ञात वाहनाने एका दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. शुक्रवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुनील निब्रड (52) असे मृत…

युवा होतकरू शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील एका युवा शेतक-याला शेतात काम करीत असताना विषारी सापाने दंश केला. आज शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास येनाडी शेतशिवारात ही घटना घडली. रवींद्र सुधाकर राहुलवार (39) असे मृत शेतक-याचे नाव आहे. रवींद्रला…