रेत्ती तस्करावर प्रशासनाची कार्यवाही

रफीक कनोजे, झरी : झरी तालुक्यातील परीसरात मांगली गट नंबर २५०  वगळता कोणत्याही रेती पात्राचा लिलाव झालेला नसताना अवैध पद्धतीने गौण खनीज रेत्तीची वाहतुक करताना रविवार ( ता. १४ ) रात्री ९ वाजता महसुल विभाग व  पाटण पोलीसानी सायुंक्तीक कार्यवाही…

मुकूटबन येथे राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा

रफीक कनोजे,झरी: तालुक्यातील गुरुदेव सेवा मंडळ व समस्त ग्रामवासी मुकुटबन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यतिथी महोस्तवानिमित्त राज्यस्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २० व २१…

मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलीसाला हृदयविकाराचा धक्का

वणी, रवि ढुमणे: विदर्भ साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वणीत उदघाटन करण्यासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा बंदोबस्तासाठी वडकी पोलीस ठाण्यातून येणाऱ्या रमेश पिदूरकर या पोलीस शिपायाला हृदय विकाराचा धक्का आला आहे.…

विदर्भ साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

निकेश जिलठे, वणी: जोपर्यंत एकही मराठी माणूस जिवंत राहिल तो पर्यंत मराठी साहित्य जिवंत राहिल. मराठी मन अतिशय संवेदनशील साहित्यात, गाण्यात रमणारे आहे. भारताच्या समृद्ध संस्कृतीला मराठी साहित्याने जपले आहे. जेवढी साहित्य संमेलन मराठी…

महाविद्यालयाच्या निवडणुकीत फडकला युवासेनेचा भगवा

रोहन आदेवार, वणी: वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेच्या झालेल्या निवडणुकीकरिता युवासेनेचा भगवा फडकला आहे. युवा सेनेचा सूरज चरणदास मडावी हा बहुमताने विजयी झाला आहे. त्याने एबीवीपी आणि संभाजी ब्रिगेडचा पराभव दणदणीत विजय…

मुख्यमंत्री वणीकरांना दिलासा देतील का?

वणी (रवि ढुमणे): विदर्भ साहित्य संघाचे ६६ वे विदर्भ साहित्य संमेलन वणीत होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत. सोबतच या संमेलनात राज्यातील मंत्री व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे. गेल्या…

मुख्यमंत्र्यांच्या आगमनामुळे खराब रस्त्यांना ‘अच्छे दिन’

वणी/विवेक तोटेवार: वणीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उदघाटन सोहळा पार पाडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या म्हणजे शुक्रवारी 19 तारखेला शुक्रवारी वणीत येणार आहेत. ते ज्या मार्गाने जाणार आहेत त्या मार्गाची सुधारणा…

पाटाळा पुलावर अपघात: तिघे जखमी, एक गंभीर

वणी/विवेक तोटेवार: वणी-वरोरा मार्गावरील बुधवारी संध्याकाळी छोटा मालवाहक ऍपे आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली. यात तिघे जण जखमी झाले आहेत. तर त्यातील एका जणाची प्रकृती गंभीर आहे. गंभीर असलेल्या व्यक्तीला चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी…

२० जानेवारीला नागपुर येथे विदर्भवादी युवा संमेलन

गिरीश कुबडे, वणी: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडी तर्फे 20 जानेवारीला आमदार निवास येथे विदर्भवादी युवा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे उदघाटन सकाळी ११.०० वाजता होईल. या संमेलनात वेगळा विदर्भ का ?, वेगळ्या विदर्भ राज्याचे…

अखेर मुंगोली शेकोटी प्रकरणातील आरोपी जेरबंद

वणी (रवि ढुमणे): पेट्रोल दिले नसल्याचा कारणावरून नकोडा (घुग्गुस) येथील तरुणाने जळत्या शेकोटीत पेट्रोलची भरलेली बॉटल टाकून 47 वर्षीय दुकानदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली होती. प्रसंगी  जखमी अवस्थेत उपचार घेत असलेल्या…