नेक डॉक्टर… शेख डॉक्टर !

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: ‘‘दवा भी न लगे, दुवा भी न लगे यह मोहब्बत की किसी को हवा भी न लगे’’ जवळपास प्रत्येकालाच माहीत असलेला हा शेर आहे. डॉ. एन. सी. शेख ह्यांच्या पेशंटस्चा अनुभव आहे की त्यांची ‘‘दवा’’ जेवढं काम करते, तेवढीच त्यांची…

वणीतील रस्त्यांसाठी 20 कोटी मंजूर: गडकरी

वणी: रस्ते हे देशाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत. गावखेड्यांना दळणवळणासाठी सुलभता व्हावी, या उद्देशाने रस्ते विकासाची कामे सुरू करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात वर्धा ते यवतमाळ रस्त्यासाठी 1 हजार 43 कोटी रुपये, यवतमाळ ते महागाव…

शिक्षण आणि साहित्य क्षेत्र स्वायत्त असले पाहिजे: गडकरी

वणी (राम शेवाळकर परिसर): समाज जीवनात अनेक स्थित्यंतरे होत असतात. या घटना साहित्यिक, कवी, लेखक, पत्रकार सातत्याने लेखणीतून मांडतात. त्याचा परिणाम समाज जीवनावर होतो. त्यामुळेच या व्यक्तींचे समाजात मोठे स्थान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय…

अज्ञाताने लावले डॉ. आंबेडकर भवन वाचनालयाला कुलूप

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथील आमदार निधितून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सौंदर्यकरण व सार्वजानिक वाचनालय खोलीचे बांधकाम करण्यात आले. मात्र या वास्तु वर मालकी हक्क बजावून ताबा मिळवलेल्या सार्वजानिक वास्तुला अज्ञाताने कुलुप…

अबब…! दोन हजार कोटींच्या मुदती ठेवी असुरक्षीत ?

वणी(रवि ढुमणे): यवतमाळ अर्बन बँकेच्या वणी शाखेने उलाढाल नसलेल्या सेवा इन्फ्रास्ट्रक्चर संस्थेला कोट्यवधी रुपयांचा कर्जपुरवठा केला आहे. इतकेच नव्हे तर कर्ज मर्यादा वाढवून अतिरिक्त कर्जपुरवठा करीत याआधी थकीत कर्जदार असलेल्या सदर संस्थेच्या…

रोटरी क्लब उत्सवात सिलिंडर फुटला, दोन चिमुकले जखमी

वणी (रवि ढुमणे): वणी शहरात सुरू असलेल्या रोटरी क्लबच्या जत्रेत फुग्यात हवा भरण्याचा सिलिंडर चा स्फोट होऊन दोन चिमुकले जखमी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. वणी शहरात गेल्या काही वर्षांपासून रोटरी क्लबने मिनी बाजार…

उधारीचे पैसे न दिल्याने मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

वणी (रवि ढुमणे): वणीच्या विठ्ठलवाडी भागातील पाचव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अकरा वर्षीय मुलीला वडिलांनी उधारीचे पैसे दिले नाही म्हणून पेट्रोल पंप मालकाने स्कुल बस मालकाला सोबत घेऊन अपहरण करण्याचा प्रयत्न केला. अशी तक्रार मुलीच्या आईने…

तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड

रफीक कनोजे, झरी: झरी येथील तालुका भवनात ४ जानेवारीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपविभागीय अधिकारी पांढरकवडा भवनेश्वरी देवी ह्यांनी तालुक्यातील सर्व अधीकार्यांसोबत विशेष आढावा सभा घेऊन विकास कामाचा आढावा घेतला होता. त्यानंतर माथार्जुन…

साहित्य संमेलनात आज कोणते कार्यक्रम?

निकेश जिलठे, वणी: वणीत विदर्भ साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमाची मेजवानी वणीकरांसाठी आहे. तर जाणून घेऊया काय आहेत आजचे कार्यक्रम.... शनिवारीचे कार्यक्रम संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सकाळी 9 वाजता ‘संतांचे समाजभान’ या विषयावर डॉ.प्रज्ञा आपटे…

अन् मटकेवाल्यांनी दिली सारस्वतांना मानवंदना !

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये शुक्रवारी अखिल भारतीय विदर्भ साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. शुक्रवारी वणी शहरात मुख्यमंत्री येणार म्हणून चोख बंदोबस्त होता. जिल्हातील…