वणी येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती रॅली

वणी: देशातील सर्व मतदारांना मातदानाप्रति जागृत करण्याच्या दृष्टीने देशभर 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून वणी येथे निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तर 25 जानेवारीला 9 वाजता येथील शासकीय…

वणी पंचायत समितीचा अजब कारभार !

वणी (रवि ढुमणे): वणी पंचायत शिक्षण विभागाचा कारभार नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. मग शिक्षकांचे समायोजन असो की बदली प्रक्रिया यात नेहमीच शिक्षण विभागाच्या वशिलेबाजीच्या भूमिकेचीच चर्चा असते. आता तर कहरच समोर आला आहे. वणी तालुक्यातील जिल्हा…

वर्धा नदीच्या पात्रातून बोटीद्वारे वाळूचा अवैध उपसा

वणी (रवि ढुमणे): वणी तालुक्यातील भुरकी-रांगणा या गावाच्या हद्दीला लागूनच असलेल्या भद्रावती तालुक्यातील मनगाव येथील वर्धा नदीच्या पात्रात यंत्राच्या बोटीने राजरोसपणे वाळूचा उपसा केला जात आहे. हा उपसा भुरकी येथील दोन शेतकऱ्यांच्या हद्दीतून…

चिखलगावात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

वणी (रवि ढुमणे): शहरालगत असलेल्या चिखलगाव येथे जय हिंद क्रीडा संवर्धन मंडळाच्या वतीने तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी सुभाषचंद्र बोस…

साहित्य संमेलन सर्वसामान्यांचे की भाजपचे ?

वणी: नुकतेच वणीत विदर्भ साहित्य संमेलन पार पडले. राज्यभरातून साहित्यिकांचा मेळा वणीमध्ये जमला होता. मात्र या संमेलनात जाणूनबुजून विरोधी पक्षाच्या लोकांना वगळण्यात आल्याचा आरोप आयोजकांवर होत आहे. केवळ भाजपच्या लोकांना व्यासपिठावर स्थान…

वीज वितरण कंपनीकडून विद्युत सुरक्षा सप्ताह

रफीक कनोजे, झरी: विद्युत सुरक्षा सप्ताह (११ ते १७ जानेवारी) निमित्ताने झरी, पाटण, मुकुटबन व घोंसा येथील कार्यालय अंतर्गत गावामध्ये विद्युतचा वापर कसा करावा व त्या पासुन कशी सुरक्षा करावी संबधीत माहिती देण्यात आली. तसेच शेवटच्या दिवशी शासकीय…

मुकूटबन-वणी मार्गावर गणेशपूर ग्रामवासियांचे चक्काजाम आंदोलन

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील मुकुटबनपासुन ४ किमी अंतरावर पोलिसांना कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता सोमवार सकाळी ११ वाजता मुकूटबन-वणी मार्गावर गणेशपूर येथे २० मिनटांचे गणेशपुर ग्रामवासियांनी चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे ठाणेदार…

विलास जाधव यांच्या प्रकल्पाची राज्यस्तरीयसाठी निवड

निकेश जिलठे, वणी: उमरखेड येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये अनु जाती मुलांची निवासी शाळा परसोडा (परसोनी फाटा) या शाळेचे प्रयोगशाळा सहाय्यक विलास जाधव यांच्या कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी या प्रकल्पाला प्रथम क्रमांक…

धानोरा व मुकूटबन येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील धानोरा येथे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता पासून पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला होता. आतापर्यंत तीन युवकांसह १५ जनावरांना चावा घेतला. पुन्हा दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी पिसाळलेला कुत्रा दिसल्यामुळे…

रज्जाकभाईंचे गोल्डन ज्युबिली खरमुरे

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: ‘‘खर्रा’’च्या दाण्याचे अनेक वणीकर शौकीन आहेत. असे असले तरी खारेदाणे हे नेहमीच सिनिअर राहिले आहे. बारमाही उपलब्ध असणारे खारेदाणे खाण्यासाठी कोणताच बहाणा नको. आमच्या वणीत (जि. यवतमाळ) याला खरमुरे म्हणतात. वणी शहराचा…