झरपट येथे तुकडोजी महाराज, गाडगेबाबा पुण्यस्मरण सोहळा
वणी (रवि ढुमणे): वणी शहरापासून अगदी जवळच असलेल्या झरपट(पाखडगाव) येथील गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमुर्ती संत गाडगे महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा आयोजित केला आहे. सोबतच विविध कार्यक्रमासह भजन…