पीक नुकसानग्रस्त ३३ शेतकऱ्यांना कधी मिळणार मदत?
सुशील ओझा, झरी: गणेशपूर येथील शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलन करूनही पीक नुकसान भरपाईचा मोबदला न मिळाल्याने अखेर शेतकऱ्यांनी शासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर सात दिवसात नुकसान भरपाई केली गेली नाही तर तीव्र आंदलन करण्यात येईल असा इशारा…