वणीत रामनवमी उत्सवाची जय्यत तयारी
वणी/विवेक तोटेवार: शहरात रामनवमी उत्सव समितीद्वारे 25 मार्च रविवार रोजी रामनवमी उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्त वणीचे संपूर्ण रस्ते सजविण्यात आले आहे. वणीतील मुख्य चौक हा पूर्णपणे भगव्या पताकांनी सजविण्यात आला आहे. शोभायात्रेचे…