तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफीचे अर्ज होत आहे बाद

मारेगाव: छ. शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेत बाकी राहलेल्या थकीत शेतकऱ्यांसाठी शासनाने ३१ मार्च २०१८ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दिली. मात्र तालुक्यातील शेतकरी जेव्हा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करण्यासाठी जातात त्या वेळी मारेगाव स्टेट…

कोळसा तस्करांवर कारवाई, चार ट्रक जप्त

वणी/विवेक तोटेवार: वणी तालुक्यात अनेक दिवसांपासून अवैध कोळसा तस्करी सुरू आहे. मीडियाने देखील हा मुद्दा वारंवार उचलला होता. मात्र त्यावर कार्यवाही शून्य दिसून येत होती. शिवाय झाली तरी ती थातुरमातुर कार्यवाही असायची. मात्र काल रात्री उशिरा 1…

जड वाहनास प्रवेश बंदचा रोजच उडतो फज्जा

वणी/विवेक तोटेवार: वणीत वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक उपशाखा स्थापन करण्यात आली. शहरात सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत अवजड वाहनास प्रवेश बंद आहे. परंतु रोजच बंदी असलेल्या वेळेत वाहन शहरात वाहन आणून त्याचा सर्वसामान्यांना त्रास सहन…

मोबाईल पकडणा-या हातात कुंचला देण्याची सृजनशील धडपड

अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी), वणी: कायदा व सुव्यवस्था सांभळणारी पोलीस म्हटले की अंगावर खाकी गणवेश, तोंडामध्ये शिट्टी आणि हातात दंडुका असे सर्वसाधारण चित्र आपल्या डोळ्यासमोर चटकण येते. पण या खाकी वर्दीच्या आतसुद्धा कलावतं दडले असतात. याची…

‘जय श्री रामच्या’ घोषाने दुमदुमले वणी शहर

विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण भारतात रविवार 25 मार्च रोजी रामनवमीचा उत्सव मोठया आनंदात साजरा करण्यात आला. रामनवमी निमित्त शहरात फार मोठी शोभायात्रा काढण्यात आली. शहरात रामनवमी उत्सव समितीद्वारे प्रत्येक वर्षी रामनवमी उत्सव साजरा करण्यात येतो.…

कुंभा येथे सात लाखांची देशी-विदेशी दारु जप्त

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे रविवारी पहाटे अवैधरित्या घरी साठवून ठेवलेल्या देशी विदेशी दारूच्या १६० पेट्या अंदाजे किंमत ७ लाख,६ हजार,११७ रुपये किंमतीचा मुद्देमालासह जप्त केला. हि कारवाई राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाने केली…

अत्तरासारखेच सुगंधी गिरीबाबू

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी:  वणीच्या बसस्थानकावर गिरीबाबू अत्तरवाले हमखास दिसतात. जवळपास 20-25 वर्षांपासून वणीकर व बसस्थानकावर नियमित येणारे प्रवासी त्यांना पाहत आहेत. आरसे लावलेल्या शानदार पेटीत अत्तरांच्या नीट रांगेत लावलेल्या छोट्याा…

मारेगाव तालुका ग्रामीण पत्रकार संघ कार्यकारणी गठित

मारेगाव: नुकतीच ग्रामीण पत्रकार संघाच्या बैठकीत स्थानिक विश्रामगृह येथे ग्रामीण पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी गठित करन्यात आली. त्यात सर्वाणुमते अध्यक्ष म्हणून डाॅ.प्रा.माणिक ठिकरे यांची निवड करन्यात आली तर सचिवपदी लोकशाहीवार्ताचे ता. प्र…

मांगली दारूबंदी: अखेर बाटली उभीच  

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली येथील देशी दारू दुकान बंद करीता आज शनिवारी २४ मार्चला मतदान घेण्यात आले. मात्र मतदान 40 टक्के म्हणजे 50 टक्यापेक्षा कमी झाल्याने बाटली उभीच राहिली. धनशक्तीपुढे नारीशक्ती हरली अशी प्रतिक्रिया आता परिसरातून…

शिरपूरजवळ पुन्हा अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

वणी/विवेक तोटेवार: वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खांदला गावाजवळ शनिवारी अपघात झाला. सकाळी 9 वाजताच्या सुमारास  झालेल्या अपघातामध्ये एक इसम जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी आपल्या कामासाठी देवा गणपत…