मटकाअड्यावर पोलिसांचे धाडसत्र सुरूच; तिघांना अटक
वणी/विवेक तोटेवार; वणी पोलिसांच्या मटका जुगारावरील धाडसत्र थांबण्याचे चिन्ह दिसत नाही आहे. शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास वणी पोलिसांनी मटका जुगारावर दोन ठिकाणी धाड टाकली. यात तीन इसमांना अटक केली आहे.
वणी तालुक्यात राजरोसपणे व छुप्या…