दीपक नवले यांना उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार प्रदान

देवेंद्र खरवडे (सांस्कृतिक प्रतिनिधी) वणी: जैताई देवस्थान शिक्षण विभाग वणीयांच्या वतीने मामा क्षीरसागर स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात दीपक नवले यांना उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी…

राजुर (गोटा) ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात दिरंगाई

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील राजुर (गोटा) येथे ग्रामपंचायतीवर प्रशासक न नेमल्याने विकासकामे खिळली आहे. ग्रामपंचायत मधील एकाच कुटुंबातील ४ सदस्य अपात्र झाल्याने ७ पैकी फक्त ३ सदस्य सध्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार कोण चालवणार असा…

मारेगाव, वणी, झरीचा ‘चले जाव’ एल्गार मोर्चा

मारेगाव: आजच्या सत्ताधारी पक्षाने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची कोणतीच पूर्तता न केल्याने सरकारवर जनता नाखूष आहे, त्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दि. १० मार्चला विभागीय आयुक्त अमरावती कार्यालयावर चले जाव एल्गार मोर्चा धडकणार आहे.…

वेकोली अधिकारी व विरोधी पक्ष संभ्रम निर्माण करीत आहे: अहिर

अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी) वणी: वणी परिसरातील वर्धा नदीच्या खो-यातील कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांमध्ये खुद्द वेकोलिचे अधिकारीच त्यांना मिळणा-या मोबदल्याबाबत संभ्रम निर्माण करीत असून हा संभ्रम कायम राहावा म्हणून विरोधी पक्ष सुद्धा खतपाणी…

गांधी चौकातील गाळेधारकांचा प्रश्न निकाली; पण कार्यवाही केव्हा ?

विवेक तोटेवार, वणी: गेल्या अनेक वर्षांपासून गांधी चौकातील गाळे येथील व्यापारी व्यसायासाठी वापरत आहे. सदर गाळे हे निर्वासितांना व्यवसायकरिता भाडे तत्वावर देण्यात आले होते. मात्र त्याचे भाडे अत्यल्प आहे. त्यामुळे नगर परिषदेला आर्थिक तोटा सहन…

कोना येथील शेतकऱ्याची आत्महत्या

गिरीश कुबडे, वणी: वणी तालुक्यातील कोना या गावातील रहिवाशी महादेव इस्तारी परचाके (६०) या शेकऱ्याने रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आपल्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. महादेव यांच्यावर सेंट्रल बँकचे ४० हजाराचे कर्ज…

कुंडी येथील शेतक-याच्या शेतात लागली आग

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील कुंडी येथील शेतकरी लालू मलकू दडांजे यांच्या शेतातील कोठ्याला आग लागून शेतातील ३० हजार किमतीचे शेतीउपयोगी अवजारे व जनावरांचा चारा जळून भष्मसात झाला. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. लालू अत्यंत…

क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचा जयंती उत्सव साजरा

बंटी तामगाडगे, वणी: रविवारी दिनांक 8 एप्रिलला क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. पाण्याच्या टाकीजवळील भीमालपेन देवस्थान या ठिकाणी हा कार्यक्रम झाला. या निमित्ताने सामाजिक प्रबोधन मेळावा आणि सांस्कृतिक…

बेलोरा येथे ग्रामजयंती उत्सव उत्साहात

गिरीश कुबडे, बेलोरा: वणी नजिकच्या बेलोरा येथे ग्रामजंयती उत्सवाला थाटात आरंभ झाला. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोझरी संलग्नित श्री गुरुदेव सेवा मंडळ व तंटामुक्त, दारूमुक्त बेलोरा ग्रामवासीयांनी या उत्सवाचे आयोजन केले. येथील हनुमान मंदिर…

पोलीस अधिका-याच्या आदेशाने गोवंश तस्करी बंद

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत गोवंश तस्करीत प्रचंड वाढ झाली आहे. याबाबत वणी बहुगुणीने वेळोवेळी पाठपुरावा करुण शासनासह पोलीस प्रशासनला जागे केले. या अनुषंगाने एका अधिकाऱ्यांने पाटणच्या थानेदारास ८ दिवसा करिता झरी…