वणी पोलिसांनी पकडली चंद्रपूरला जाणारी अवैध दारू
वणी/ विवेक तोटेवार: शुक्रवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास वणी पोलिसांनी माहिती मिळाली की, वणी नांदेपेरा रोडवरून चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू जात आहे. माहितीनुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी त्वरित सूत्रे हलविली व नांदेपेरा रोडवर…