मुकुटबन बसस्थानकावर युवकाचा मृत्यू

सुशील ओझा,झरी: मुकुटबन येथील बसस्थानकाजवळ असलेल्या संदीप विचू यांच्या दुकानासमोर सोमवारी एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी 5 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. मुकुटबन बसस्थानकाजवळील हार्डवेअरच्या दुकासमोर दयालाल मारोती उईके (35) रा. कायर…

‘‘डेथ पॉइंट’’ ठरतोय अनेकांचे जीव घेणारा नायगाव पॉइंट

विवेक तोटेवार, वणीः वणी ते वरोरा या मार्गावर असलेल्या नायगाव पॉइंटवर सोमवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास पुन्हा अपघात झाला. प्रभाकर मदीकुंटावार रा. अर्धवन (21) व हर्षद बंडू भोयर (19) रा. पाटण या दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला.…

महाराष्ट्र दिनानिमित्त मंगळवारी यवतमाळ येथे महारक्तदान शिबीर

सुनील इंदुवामन ठाकरे, यवतमाळ: महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून हुतात्म्यांना अभिवादन व रूग्णांना मदत करण्यासाठी माँ आरोग्य सेवा समिती व केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन, यवतमाळच्या वतीने उद्या 1 मे रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…

महाराष्ट्रदिनाला माय माऊली सन्मान सोहळा

सुनील इंदुवामन ठाकरे, यवतमाळ: ‘माय माऊली गौरव समिती’च्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून उद्या दि. 1 मे रोजी जिल्ह्यातील पाच आईंचा माय माऊली सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सुप्रसिद्ध वक्ते प्रा. नितीन बानुगडे…

हंगामात बस, ट्रॅव्हल्स यांनी अधिक तिकीटदर आकारल्यास तक्रार करण्याचे आवाहन

ब्युरो, मुंबई: राज्य शासनाने दि. २७ एप्रिल रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कंत्राटी वाहनांचे (खासगी बस, ट्रॅव्हल्स इ) महत्तम भाडेदर निश्चित केले आहेत. हा शासन निर्णय त्वरीत प्रभावाने अमलात आला आहे. कंत्राटी बस परवाने धारकांकडून जर विहीत…

सोमवारी धम्मसंवाद, महानाट्य ‘‘भीमा तुझ्या जन्मामुळे’’ आणि विविध उपक्रम

महेश लिपटे, राजूरः तीन दिवस चालत असलेल्या धम्मपरिषदेचा समारोप सोमवार दिनांक 30 एप्रिल रोजी होणार आहे. राजूर येथे 61 व्या धम्मदीक्षा सोहळादिन समारंभानिमित्त  धम्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी 6.00 वाजता धम्म मिरवणूक निघणार…

राजूर धम्मपरिषदेत रविवारी धम्मसंवाद आणि प्रबोधन

महेश लिपटे, राजूरः येथे 61 व्या धम्मदीक्षा सोहळादिन समारंभानिमित्त आयोजित धम्मपरिषदेचे शनिवारी उद्घाटन झाले. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत धम्मसंवाद होणार आहे. ‘‘ सांस्कृतिक दहशदवादाच्या आणि धार्मिक मूलतत्त्ववादाच्या…

तीन दिवसीय धम्म परिषदचे राजूर येथे थाटात उद्घाटन

बंटी तामगाडगे, महेश लिपटे, राजूरः वणी तालुक्यातील राजूर येथे एप्रिल महिन्यात 28, 29 व 30 तारखांना धम्म परिषद आयोजित केली आहे. 61 व्या धम्मदीक्षा सोहळादिन समारंभा निमित्त आयोजित या धम्मपरिषदेचे उद्घाटन 28 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता डॉ.…

वणीत सोमवारी श्री नंदेश्वर देवस्थान येथे श्रद्धांजलीसभेचे आयोजन

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी:-  माजी आमदार बापूराव पाटील पानघाटे आणि रूधाजी पाटील देरकर या समाजधुरीणांचे वणी येथे अलीकडे निधन झाले. वणी, मारेगाव व झरी तालुक्यांतील शोकाकुल नागरिकांतर्फे सोमवार दि. 30 एप्रिलला श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात…

अरे बाप रे ! काय आहे हे ? विद्यार्थ्यांचे डोळे विस्मयाने चमकले….

मारेगाव, प्रतिनिधीः अरे बाप रे ! काय आहे हे ? विद्यार्थ्यांचे डोळे विस्मयाने चमकले..... मारेगाव तालुक्यातल्या दुर्गम भागातली मुले पहिल्यांदाच मुंबईला गेलीत. तिथली रौनक, तिथली भव्यता व स्वप्नवत जगाची सफर केल्याचा अनुभव त्यांच्या मुखातून सहज…