अवैधरित्या रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन येणाऱ्या हिरापूर येथील पैनगंगा नदीच्या पत्रातून हिरापूर पांदण रस्त्याने तीन ट्रॅक्टर रेती चोरी करून ट्रॅक्टर भरून मांगलीकडे येत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार गुलाब वाघ यांना १६ मेला सायंकाळी ६.३० वाजता…

भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर आपणास माहीत आहे काय?

सुनील इंदुवामन ठाकरे, माजलगाव: सध्या पुरुषोत्तममास सुरू आहे. या महिन्यात भगवान पुरुषोत्तमाचे भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील या एकमेव मंदिरात भक्तजनांची दर्शनासाठी गर्दी सुरू झाली. बुधवारपासून महिनाभर अधिकमासात इथे यात्रा…

महावितरणच्या सौरऊर्जा वीजखरेदीला मिळाला न्युनतम दर

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: महावितरण कंपनीने एक हजार मेगावॅट सौरऊर्जेसाठी काढलेल्या निविदेला चालू वर्षातील सर्वात कमी प्रतियुनिट दर २ रुपये ७१ पैसे मिळाला आहे.  महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या अपारंपारिक ऊर्जा खरेदी बंधनाची…

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे महिलांसाठी मोफत कराटे प्रशिक्षण

वणीः आजघडीला दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत आहेत. कुठेही ती सुरक्षित राहिली नाही. पुरुषांच्या तुलतेन बळाच्यादृष्टीनेही तिच्या काही मर्यादा येतात. मात्र कराटेसारख्या आत्मरक्षणाच्या प्रशिक्षणाने ती आत्मरक्षणासाठी समर्थ व सक्षम…

पाणी थेंब थेंब गळं…

गिरीश कुबडे, वणीः वणीकरांचा जीव पाण्यासाठी कासावीस होत आहे. पाणी किती महत्त्वाचे आहे, हे आता कुणालाच सांगायची गरज नाही. पाण्याची उधळपट्टी होऊ नये म्हणून हल्ली सगळेच काळजी घ्यायला लागले आहेत. एकेक पाण्याचा थेंब वणीकर काटकसरीने वापरण्याचा…

पाण्यासाठी जागताहेत यवतमाळकर, तिन्ही पिढ्या लागल्या रांगेत

गिरीश कुबडे, यवतमाळः शहरवासीयांच्या तोंडचेच पाणी सध्या पळाले आहे. वाढता उन्हाळा. कासावीस जीवाची तहान भागविण्यासाठी आता रात्रीचे जागरणदेखील सुरू झालेत. कधी कोणती सामाजिक संस्था, राजकीय पक्ष किंवा प्रशासनाचा टँकर येईल याचाही नेम नाही. परिसरात…

महावितरणच्या भरारी पथकाने केला वर्षभरात 29.59 कोटीच्या वीजचोऱ्यांचा भंडाफ़ोड

ब्युरो, अमरावती: महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रा अंतर्गत कार्यरत असलेया सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकांनी आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये तब्बल 29 कोटी 59 लाख 76 हजार रुपये मूल्यांकनाच्या वीजचो-या उघडकीस आणल्या असून त्यापैकी 20 कोटी…

धोंड्याचा महिना आला गं बाई…..

ब्युरो, यवतमाळ: 16 मे 2018पासून अधिकमास लागतोय. याला मलमास, पुरुषोत्तम मास आणि महाराष्ट्रात धोंडामास असेही म्हणतात. चांद्र वर्ष व सौर वर्ष यांचा मेळ घालण्यासाठी सरासरी वर्गास किंवा तेहतीस चांद्रमासानंतर चांद्र वर्षात जी एक अधिक महिना धरावा…

गोंडी ढेमसा आणि पारंपरिक लोकनृत्याने घडविले आदिवासी संस्कृतीचे दर्शन

सुनील इंदुवामन ठाकरे, मोहोर्लीः नवयुवक बिरसा मुंडा समिती मोहोर्लीद्वारा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी भिमालपेन शोभायात्रा, गोंडी ढेमसा, नृत्यस्पर्धा असे अनेक कार्यक्रम झालेत. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे…

लग्नाला आला नाही म्हणून चाकूने हल्ला

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील रहिवासी शंकर नेहारे (५२) यास लग्नाला का आला नाही म्हणून वाद करित चाकूने जखमी केल्याची घटना रविवारच्या रात्री ८ वा घडली. कुंभा येथील शंकर नेहारे (५२) यांना येथील आरोपी लहु नारायण नेहारे (४५) व मुलगा…