कोडपाखिंडी येथील जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळले

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील कोडपाखिंडी येथील जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळले. या घटनेला कारणीभूत संबंधित  अभियंता व ठेकेदार असल्याची तक्रार शाळा सुधार समितीसह गावकऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हा परिषद शाळा सुधारण्याकरिता जिल्हा…

राष्टीय कीर्तन प्रशिक्षण वर्गाला दादर येथे आरंभ

सुनील इंदुवामन ठाकरे, मुंबईः दादरमधील डी. एल. वैद्य रोडवरील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राष्ट्रीय कीर्तन प्रशिक्षणवर्गाला आरंभ झाला. ह.भ.प. सुमन चौधरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. राधाकृष्ण चौधरी यांनी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले. या दोन…

वादळ वाऱ्यामुळे झाड पडल्याने वाहतूक ठप्प

सुशील ओझा, झरी: तालुक्यात ५ मे रोजी सायंकाळी चार वाजता दरम्यान अचानक वादळवारा सुटला विजा चमकून रिमझिम पावसाला सुरुवात ही झाली. वादळ वाऱ्यासह वीज ही पडली त्यात मांगली येथील इसमही मृत्यू मुखी पडला होता. यातच मुकुटबन ते पिपरड मार्ग राजूर…

कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत औद्योगिक ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना

निकेश जिलठे,वणी : वीज बिल न भरल्यामुळे  कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात  आलेल्या महावितरणच्याऔद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या  मुळ थकबाकी वरील व्याज व…

अडेगाव येथे नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर  

सुशील ओझा, झरी: समाजसेवा हीच ईश्वरसेवा ह्या उक्तीप्रमाणे कार्य करत समता फाऊंडेशन, मुंबई तथा महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या विद्यमाने व रक्तदान महादान फाऊंडेशन यांच्या सहकार्याने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर झाले.…

संभाजी ब्रिगेड पक्षाचा सौरभ खेडेकरांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा २६ मे रोजी

ब्युरो, मारेगाव: संभाजी ब्रिगेड, जिल्हा यवतमाळ (पूर्व)च्या  वतीने कार्यकर्ता मेळावा शनिवार, दि.२६ मे २०१८ रोजी सायंकाळी ४ वाजता, स्थानिक वसंत जिनिंग हॉल  येथे आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रदेश…

रासा येथे अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई

विवेक तोटेवार, रासा: तालुक्यातील रासा रोडवर असलेल्या धाब्यातून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर आज वणी पोलिसांनी कारवाई केली आहे. सदर झालेल्या कारवाईत एक महिला व दोन इसमाना अटक करण्यात आली आहे. रासा रोडवर असलेल्या धाब्यावर अवैध दारू…

तरुण शेतकऱ्याने मूरमाड जमिनीवर फुलवली शेती

सुनील इंदुवामन ठाकरे, यवतमाळ: मुरमाड पडीक जमिनीला काळी कसदार करून नंदनवन करण्याची किमया तरुण शेतक-याने केली आहे. पारंपरिक शेतीला फाटा देऊन या तरुणाने फळवर्गीय आणि भाजीपाल्याची लागवड शेतीत केली आहे. यातून वर्षाकाठी त्याला निव्वळ नफा 6 लक्ष…

कानडा येथे विवाहितेचा विनयभंग, आरोपीला अटक

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील कानडा येथील महिला आपल्या घरी झोपुन असताना आरोपीने पहाटेच्या सुमारात घरात प्रवेश करुन विनयभंग केल्याची घटना बुधवार (२३) ला घडली. कानडा येथील आरोपी अनिल देवराव धोबे (३१) यांनी घराशेजारील महिलेच्या घरात बुधवारी…

मुकुटबन येथील कापड दुकानाला आग

सुशील ओझा, झरी:-तालुक्यातील मुकुटबन येथील मुख्य मार्गावरील कापड दुकानाला आग लागल्याने लाखो रुपयांचे कापड जळून खाक झाल्याची घटना २३ मे च्या रात्री ८ वाजता दरम्यान झाली. पांढरकवडा (लहान) येथील रहिवासी अनिल कोठारी याचे कापड दुकान मुकुटबन येथे…