विद्यानिकेतनची साक्षी खाडे मारेगाव तालुक्यात प्रथम

मारेगाव: जाहिर झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकालाची सरासरी घसरल्याने मारेगाव तालुक्याचा सरासरी टक्केवारी ७५.४५ असुन येथील विद्यानिकेतन ज्युनिअर काॅलेजची साक्षी मोहन खाडे तालुक्यातुन प्रथम आली तिला ८०.४६% गुण मिळाले. मारेगाव तालुक्यातील…

झरी तालुक्यातील बारावीचा निकाल ८३.५८ टक्के

सुशील ओझा, झरी: उच्च माध्यमिक शाळांत फेब्रु-मार्च २०१८  चा परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात झरीजामनी तालुक्याचा  निकाल 83.58 टक्के  लागला आहे. तालुक्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक नऊ शाळां दरम्यान साधारणतः तीन केंद्रावर परीक्षा…

पोहणा-राजूर (कॉलरी) रस्त्याचे भूमीपूजन

विवेक तोटवार, वणी: नांदेपेरा पोहणा-राजूर (कॉलरी) हा पांदण रस्ता वर्षानुवर्षांपासून दुर्लक्षीत होता. आठवडी बाजार, तथा उदरनिर्वाहासाठी स्थानिक रहिवाशांना जाणारा हा प्रमुख रस्ता आहे. पावसाळ्यात या रस्त्याची आणखी दुर्दशा व्हायची. या रस्त्यावर…

12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निकाल व प्रत

विवेक तोटेवार, वणी: दिनांक 30 मे बुधवारी 12 वीचा निकाल लागणार आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वणी आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत निकाल आणि मार्कसिटची सुविधा दिली जाणार आहे. दुपारी 1 ते रात्री 8 पर्यंत याा सुविधेचा लाभ…

शेतकऱ्यांसाठी हक्काची व्यवस्था संभाजी ब्रिगेड निर्माण करेल: सौरभ खेडेकर.

विवेक तोटेवार, वणी: या देशात मायबाप शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करुन शेतीव्यवस्था नेस्तनाबूत करण्याचं षडयंत्र सुरू आहे. याद्वारे शेतकऱ्यांना सरकार आत्महत्येस भाग पाडत आहे. शेतकऱ्यांना सत्तेतुन बाद करुन मायबाप शेतकऱ्यांच्या हक्काची व्यवस्था…

नोकरीत वैदर्भीय तरुणांना प्राधाण्य देण्यासाठी निवेदन

गिरीश कुबडे,वणी: महाराष्ट्र शासनाने काही वर्षांपासून नोकर भरती बंद केली असून पुढील दोन वर्षात ७२,००० नवीन नेमणूक करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. आजही राज्य शासनाच्या विविध खात्यामध्ये विविध…

अवैध दारूविक्रीविरोधात कुरईवासियांचा एल्गार

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कुरई गावात खूप मोठया प्रमाणात अवैध दारू विक्री होत आहे. परंतु शिरपूर पोलीस ठाणे आर्थिक व्यवहार करून गप्प बसले आहे. असा आरोप करत कुरईवासीयांनी अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करावी ही मागणी घेऊन वणीतील उपविभागीय…

मारेगाव तालुक्यातील 5 ग्रा.पं. पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर

मारेगाव: नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत रिक्त असलेल्या पाच ग्रा.पं.च्या पोट निवडणुकीचा निकाला 28 में रोजी जाहिर झाला. स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात हा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये घोड़दरा…

खडकी बुरांडा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

मारेगाव: रविवारी दिनांक 27 मे रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकवला आहे. मारेगाव तालुक्यातील खडकी बुरांडा या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवारांनी अभूतपूर्व यश मिळवीत सरपंच,…

अमरावती परिमंडळातील ४ कर्मचारी बडतर्फ तर दोघांची कार्यवाही अंतीम टप्प्यात

विवेक तोटावार, अमरावती:  विनापरवानगी सातत्याने कामावर गैरहजर असणा-या अमरावती परिमंडळातील ४ तर नागपूर परिक्षेत्रातील तब्बल २५ कर्मचा-यांना महावितरणने बडतर्फ़ केले. तर अमरावती परिमंडळातील २ आणि परिक्षेत्रातील ९ कर्मचाऱ्यांविरोधातील…