धडक सिंचन विहीरीच्या कामात लाखोंचा भ्रष्टाचार !
सुशील ओझा,झरी:- तालुक्यात सध्या धडक सिंचन विहिरीचे काम जोरात सुरू आहे, मात्र या कामात लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर येत आहे. निर्धारित खोली ऐवजी कमी फुटांची खोली करून ठेकेदारांकडून ही लूट केली जात आहे.
शासनाकडून शेतकऱ्याला एका विहिरी…