मोटरसायकलच्या धडकेत महिला दुचाकीस्वार गंभीर जखमी
जितेंद्र कोठारी, वणी : मोपेडवर घराकडे जात असलेल्या महिलेच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव मोटसायकलने जोरदार धडक दिली. या अपघातात मोपेडस्वार महिलेच्या डोक्याला मार तसेच डाव्या पायाला फ्रॅक्चर झाला. येथील ब्राह्मणी मार्गावर विवेकानंद…