विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू
विवेक तोटेवार, वणी: सोमवारी सकाळी वांजरी येथे काम करीत असताना खाजगी इलेक्टरीशियन म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, सुभाष पांडुरंग पेंदोर वय (30) राहणार वांजरी हा इलेक्ट्रिक फिटिंग व…