दारूच्या वादातून मित्रावर चाकूने हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना दीपक टाकीज परिसरात शुक्रवारी रात्री 10.30 वाजता दरम्यान घडली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

समीर रंगरेजच्या मालकीचे 2 ट्रक चोरट्यांनी चोरले

जितेंद्र कोठारी, वणी: एका चारचाकी वाहनामध्ये आलेल्या चोरट्यांनी रस्त्यावर उभे असलेले दोन हायवा ट्रक चोरून नेले. सदर घटना शुक्रवार 27 ऑक्टो. रोजी उघडकीस आली. फिर्यादी तस्लीमा समीर रंगरेज (३२) रा. एकता नगर वणी हिने दिलेल्या तक्रारीवरून वणी…

धर्माधिष्ठित राष्ट्राची संकल्पना ही फोल आणि विघातक: ज्ञानेश महाराव

निकेश जिलठे, वणी: मुळात हिंदूराष्ट्र निर्माण हा एक राजकीय विषय आहे. आरएसएस जी धर्माधिष्ठित राष्ट्राची संकल्पना मांडत आहे ती संकल्पनाच फोल आहे. ज्या राष्ट्रांनी असा प्रयत्न केला, तो अयशस्वी झाला असून देशासाठी विघातक ठरला आहे, असा घाणाघात…

केशव नागरीच्या सर्व संचालकांविरोधात गुन्हे दाखल करा

जितेंद्र कोठारी, वणी: केशव नागरी पतसंस्थेत कार्यरत लक्ष्मण रामचंद्र सिदूरकर यांच्या आत्महत्ये प्रकरणी अध्यक्षांसह सर्व संचालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी लक्ष्मण यांच्या पत्नी रुपाली सिदूरकर यांनी केली आहे. पतीला…

शेतातून सोयाबीनची चोरी, मात्र व्यापा-याला विकताना फुटले बिंग

बहुगुणी डेस्क, वणी: मळणी यंत्राने काढलेल्या सोयाबीन येथील 3 पोते सोयाबीन चोरट्यांनी चोरून नेले. मात्र वणीत एका धान्य व्यापा-याला सोयाबीन विकताना चोरट्यांचे बिंग फुटले. बिंग फुटताच चोरट्यांनी धूम ठोकली. मात्र शेतक-याने एकाला पकडून पोलीस…

जिप्सीचालकाला स्कूटी चालकाची रॉडने जबर मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: रस्त्याने जाताना साईड न देण्यावरून स्कूटीचालक व जिप्सीचालकात वाद झाला. यात स्कूटीचालकाने जिप्सी चालकाला रॉडने मारहाण केली. यात जिप्सीचालक जखमी झाला. बुधवारी रात्रीच्या सुमारास साईमंदिरजवळ यवतमाळ रोड येथे ही घटना घडली. या…

मांगरुळजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक, एक ठार

बहुगुणी डेस्क, मारेगाव: तालुक्यातील मंगरुळ बसस्टॉप जवळ दोन दुचाकीची समोरासमोर जबर धडक झाली. गुरुवारी दिनांक 26 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. यात एक तरुण जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झालेत. हितेश संजय पारखी…

दिवाळीसाठी घराला पेन्ट करताहेत? एकदा अवश्य वर्धमान एन्टरप्राईजेसला भेट द्या

बहुगुणी डेस्क, वणी: दिवाळी आली की, अनेक घरात रंगकाम केले जाते. पण घराला बाहेरून, आतून, बेडरूमला कोणता रंग द्यायचा हा सर्वात मोठा प्रश्न असतो. पेन्टमुळे घराच्या सौंदर्याला बहार येते. मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्याचे पेंट उपलब्ध आहे. मात्र…

विद्यार्थी घेऊन जाणारा ऑटो पलटी, एक विद्यार्थी जागीच ठार

बहुगुणी डेस्क, मारेगाव: विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवणा-या ऑटोला पिसगावजवळ भीषण अपघात झाला. आज सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात एक विद्यार्थी जागीच ठार झाला. अनिकेत उर्फ निकेश श्रावण पिंपळशेंडे (16) असे मृत…

हायवे मॅन ऑफ इंडिया ‘गडकरी’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

बहुगुणी डेस्क, वणी: हायवे मॅन ऑफ इंडिया अशी ओळख असलेल्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारीत गडकरी हा सिनेमा आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा नितीन गडकरी यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर आधारीत आहे. यात प्रेक्षकांना त्यांच्या…