सुविधा कापड केंद्र येथे दिवाळी निमित्त जबरदस्त गिफ्ट ऑफर

बहुगुणी डेस्क, वणी: परिसरातील सुप्रसिद्ध सुविधा कापड केंद्र येथे दिवाळीची तयारी पूर्ण झाली असून ग्राहकांसाठी एकदम फ्रेश आणि लेटेस्ट डिझाईनचे कपडे ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना या दिवाळीत विविध डिझाईन आणि लेटस्ट व…

विना ताडपत्री झाकताच होत आहे कोळशाची वाहतूक

विवेक तोटेवार, वणी: कोळसा वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली दाखवीत आता कोळसा व्यापारी कोळशाची वाहतूक विना ताडपत्री झाकताच करीत आहे. त्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. शिवाय यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना शारीरिक…

आई-वडील गेले मयतीला, मुलगी घरून बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: झरीजामनी तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत एका गावातून अल्पवयीन मुलगी आई वडील मयतीत गेल्याची संधी साधून घरुन बेपत्ता झाली. फिर्यादी वडिलांच्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन…

इंदुरीकर महाराजांचा वणी येथील कीर्तन कार्यक्रम रद्द

जितेंद्र कोठारी, वणी: येथील शासकीय मैदानावर शुक्रवार 3 नोव्हेंबर रोजी आयोजित कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचा पाठींबा देत इंदुरीकर महाराज यांनी आपले सर्व नियोजित…

महत्त्वाची बातमी: कृषी सेवा केंद्र. गुरूवारपासून 3 दिवस बंद

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्र शासनाच्या नवीन प्रस्तावित कृषी कायदा विधेयकातील कृषी हिताला बाधा आणणाऱ्या जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावित कायदे रद्द करण्यासाठी कृषी सेवा केंद्र संचालकांनी बंद पुकारला आहे. ऐन रब्बी…

वणीतून चोरीला गेलेले 2 ट्रक यवतमाळ येथून ताब्यात, तिघांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: एका चारचाकी वाहनामध्ये आलेल्या चोरट्यांनी रस्त्यावर उभे असलेले दोन हायवा ट्रक चोरून नेले होते. या प्रकरणाचा अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी छडा लावला आहे. यवतमाळ येथून चोरीला गेलेले दोन्ही ट्रक ताब्यात घेण्यात आले…

रेतीच्या तुटवड्यामुळे बांधकामांना लागले ब्रेक

जितेंद्र कोठारी, वणी: बांधकाम क्षेत्रात रेती हा महत्वाचा घटक आहे. रेती शिवाय कोणतेही बांधकाम पूर्णत्वास जाऊ शकत नाही. मात्र मागील दोन महिन्यापासून शहरात रेतीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शहर व शहराभोवती नवीन ले आऊट मध्ये सुरु…

विजय चोरडिया ‘आयकॉन्स ऑफ सेंट्रल इंडिया’ पुरस्काराने सन्मानित

निकेश जिलठे, वणी: गेल्या 25 वर्षांपासून समाजकारणात सक्रिय असलेले व दातृत्त्वाचे धनी विजय चोरडीया यांना नागपूर येथे 'आयकॉन्स ऑफ सेंट्रल इंडिया' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका शानदार…