50 हजारांचा हायमास्ट लाईट दीड लाखांचा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण ग्रामपंचायत अंतर्गत गावात लावण्यात येत असलेले हायमाष्ट लाईट स्वतःच्या लाभाकरिता लावण्यात येत असल्याचाआरोप करत  50 हजारांचा लाईट दीड लाखांमध्ये दाखवल्याचा 'हाय पॉव्हर' आरोप सदस्यांनी करत याविरोधात तक्रार केली…

अन् आदिवासी बांधवांच्या चेह-यावर फुलले हास्य

राजुरा: गावात घरोघरी नागपंचमी सणामुळे गोडधोड करण्याचा बेत आखला गेला. बाहेरगावी शिकणारे मुलंही सणानिमित्त घरी आले होते. सकाळी कुटुंबप्रमुख शिधा आणायला रेशनच्या दुकानात गेले. मात्र लिंक नसल्यामुळे त्यांना खाली हाती परतावं लागलं. आता सण…

वणीत पूरग्रस्तांसाठी मदतीची हाक

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या पश्मिम महाराष्ट्राला पुराचा मोठा फटका बसला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराचा सर्वाधिक फटका बसला. पूरग्रस्तांना राज्यभरातून मदतीचा हात येत असताना आता वणीकरही मदतीसाठी धावले आहेत. रोटरी क्लब आणि व्यापारी…

वणीत 200 युनिट मोफत विजेसाठी संजय देरकर यांचे आंदोलन

विवेक तोटेवार, वणी: वाढलेले वीजेचे दर कमी करण्यासाठी व 200 युनिट वीज मोफत देण्याच्या मागणीसाठी संजय देरकर यांनी रणशिंग फुंकले आहे. आज शुक्रवारी दिनांक 9 ऑगस्टला क्रांतीदिनाचे औचित्य साधून दुपारी छ. शिवाजी चौक येथे स्वाक्षरी अभियानाचा आरंभ…

मारेगावात महिला उद्योजक्ता प्रशिक्षण शिबिराला उदंड प्रतिसाद

ज्योतिबा पोटे, मारेगाव: महिलांना क्षमतेचा, कौशल्याचा आणि प्रतिभेचा उपयोग करण्यासाठी संधी मिळायला हव्यात. त्या स्वयंपूर्ण आणि सक्षम व्हाव्यात. याच उद्देशाने डॉ. महेंद्र लोढा यांच्या मार्गदर्शनात मारेगाव येथे आधार महिला व बालविकास संस्थेच्या…

बैठकींना दांडी माराल तर खबरदार !

सुशील ओझा, झरी : प्रधानमंत्री आवास योजना अभियान - २०१९ घरकुल लाभार्थी मेळावा झरी पंचायत समिती सभागृहात झाला. यात अनेक ग्रामसेवकांनी दांडी मारली. त्यामुळे पंचायत समिती सदस्यांसह अनेकांनी आपला रोष व्यक्त केला. त्यांच्यावर कारवाईदेखील करावी…

खड्यात घातली जिंदगी कोळशाने…..

सुशील ओझा, झरी: कोळशाच्या जड वाहतुकीने परिसरातील रुईकोट ते अर्धवन रस्त्यांची ऐसीतेसी झाली आहे. मोठमोठाले खड्डे पडलेत. त्यामुळे या मार्गावर दिवसभर अनेक किरकोळ अपघात होत असतात. मात्र या खड्ड्यांमुळे भविष्यात मोठ्या गंभीर अपघाताची शक्यता…

धनज (बु) येथील महाआरोग्य शिबिरात सुमारे 300 रुग्णांची तपासणी

कारंजा: गुरूवारी दिनांक 8 ऑगस्ट रोजी धनज (बु) प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. संत श्री. डॉ रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्हीजेएनटी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ श्याम जाधव…

गुन्हेगारीच्या विळख्यात कोंडतोय मारेगावचा श्वास

जोतिबा पोटे, मारेगावः दिवसेंदिवस शहरातील गुन्हेगारी वाढत चालल्या. या गुन्हेगारीच्या विळख्यात शहरातील सामान्यजनाचां श्वास कोंडत आहे. त्यामुळे इथले अवेैध व्यवसाय बंद व्हावेत आणि उपाययोजना व्हाव्यात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष…

…….आणि लागले कुलूप झरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिपाई ते सचिव पदापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना शासनसेवेत सामावून घेण्याकरिता स्थानिक आमदार, पदाधिकारी व शासनासोबत निवेदने दिलीत. आंदोलने करून वेळोवेळी पाठपुरावा केला. तरीही आजपर्यंत…