नांदेपेरा रोडवर दुचाकीची समोरासमोर धडक

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील वणी नांदेपेरा रोडवर संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान भरधाव वेगाने जाणा-या दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली. यात दोघं गंभीर जखमी असून मागे बसलेल्या दोघांना किरकोर दुखापत झाली आहे. शनिवारी सायंकाळी 6 वाजता…

रेल्वेक्रॉसिंगजवळ आढळला तरुणाचा मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: वणीतील चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ शनिवारी 2 नोव्हेंबर दुपारी 4 वाजताच्या दरम्यान मारेगाव येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अवस्था पाहून तरुणाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त…

पोलिस जमादार मधुकर उके यांचे अपघाती निधन

वि. मा. ताजने, मारेगाव: येथील पोलीस ठाण्यातील जमादार मधुकर नीळकंठ उके (51) यांचे शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अपघाती निधन झाले. मारेगाव ते करणवाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला टँकरने धडक मारली. यात…

श्रीकांत ठाकरे यांना आज मंगळवारी २२ ला श्रद्धांजली

बहुगुणी डेस्क, वणी: श्रीकांत ठाकरे यांचे दिनांक 11 आक्टोबर 2019 रोज गुरुवारला निधन झाले. त्यांचे सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान राहिले आहेत. त्यांचा अनेक सामाजिक संस्थाशी जवळून संबंध राहिलेले आहेत. या दृष्टीने सर्व सामाजिक संस्था व…

भवानीशंकर पाराशर यांचे वृद्धापकाळामुळे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व विश्व हिंदू परिषदेचे माजी जिल्हा अध्यक्ष भवानीशंकर पाराशर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दि.15 ऑक्टोबरला रात्री 9 वाजता वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांच्या मागे चार मूल, एक मुलगी, नातवंड असा…

कविता आणि ग्रंथवाचकांच्या चर्चेने साजरा झाला अशोक महाविद्यालयात वाचनप्रेरणादिन

बहुगुणी डेस्क, चांदूर रेल्वेः स्व. मदनगोपाल मुंदडा कला, वाणिज्य आणि अशोक विज्ञान महाविद्यालयात वाचनप्रेरणादिन आणि मराठी अभ्यासमंडळाचं उद्घाटन मंगळवारी झालं. या निमित्त ख्यातनाम निवेदक, कवी, साहित्यिक, स्तंभलेखक सुनील इंदुवामन ठाकरे यांचा…

एकता नगरात गॅस सिलिंडरचा स्फोट

विवेक तोटेवार, वणी: शहरातील एकतानगर परिसरात एका चिकनच्या दुकानात मंगळवारी 4 वाजताच्या सुमारास अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात चिकन दुकानाशिवाय, इस्त्रीचं दुकान, खानावळ व झुणका भाकर दुकान जळून खाक झाले. पोलिसांना घटना समजताच त्यांनी…

वाचनप्रेरणादिनानिमित्त ‘जगू कविता: बघू कविता’  मंगळवारी

बहुगुणी डेस्क, चांदूर रेल्वे: स्व. मदनगोपाल मुंदडा कला, वाणिज्य आणि अशोक विज्ञान महाविद्यालयात वाचनप्रेरणादिन आणि मराठी अभ्यासमंडळाचं उद्घाटन मंगळवारी दुपारी 12 वाजता होत आहे. या निमित्त ख्यातनाम निवेदक, कवी, साहित्यिक, स्तंभलेखक सुनील…

वेकोलीच्या इंजिनिअरकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

वि. मा. ताजने, वणी: वेकोलीच्या भालर वसाहतीतील एका १४ वर्षीय अल्पवयीन शालेय मुलीचा विनयभंग केल्याची घटना ३० सप्टेंबरला घडली. याबाबत १२ ऑक्टोबरला शिरपूर पोलिसात सदर मुलीद्वारा फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार…