मंदिरात कार्यक्रमासाठी गेलेल्या भाविकेची पोत लंपास
बहुगुणी डेस्क, वणी: कार्यक्रमासाठी मंदिरात गेलेल्या एका भाविकेची पोत अज्ञात चोरट्याने लंपास केली. दत्त मंदिर समोर दिनांक 26 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत फिर्यादीची 20 ग्रॅम वजनाची पोत चोरट्याने लंपास…