शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धंनजय मुंडे यांचे बुधवारी दिनांक 3 जानेवारी रोजी वणीला आगमन झाले. यावेळी काँग्रेस कमिटीने त्यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत त्यांना निवेदन दिले. शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा…

वणीतील रविनगरमध्ये धाडसी चोरी… हिरे, सोनं व रोख रक्कम लंपास

वणी बहुगुणी डेस्क: वणीतील रविनगर येथे धाडसी घरफोडी झाली. यात चोरट्यांनी 15 हजार रुपये नगदी आणि हिरे, सोने आणि चांदीचे दागिने असा एकूण 1.89 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. मंगळवारी दिनांक 2 जानेवारी रोजी ही घरफोडी उघडकीस आली. या प्रकरणी वणी…

आदर्श प्रशासकीय महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

वणी बहुगुणी डेस्क: आज शहातील आदर्श प्रशासकीय महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष संचालक रवींद्र गौरकर, सचिव - पुरुषोत्तम नवघरे, उपाध्यक्षा - उज्वला रोगे,…

आज गणेशपूर (वणी) येथे सावित्री उत्सव

पुरुषोत्तम नवघरे, वणी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी दिनांक 3 जानेवारीला गणेशपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता या उत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर…

गोडगाव व घोन्सा शो-डील तालुका स्तरावर पात्र

वणी बहुगुणी डेस्क: वणी पंचायत समिती अंतर्गत कायर केंद्रातील केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा गोपालपूर येथे पार पडली. या उद्घाटनाच्या दिवशी केंद्रातील 11 शो ड्रील सादर केल्या गेल्या. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडगाव येथील वि्दयार्थ्यांनी…

उद्या लालपरीची वाहतूक होणार विस्कळीत? संपाचा वणीकरांना फटका

विवेक तोटेवार, वणी: वाहन चालकांच्या संपाचा प्रभावामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज ही नागरिकांनी पेट्रोल पम्पावर गर्दी केली होती. मात्र सोमवारपेक्षा ही गर्दी कमी होती. सध्या नागपूरला जाणाा-या ट्रॅव्हल्स बंद असल्याने वणीकरांना…

वारंवार मजुरीचे पैसे मागितल्याने मजुरावर विळ्याने हल्ला

वणी बहुगुणी डेस्क: मजुरीच्या पैसे वारंवार मागत असल्याच्या रागातून एकाने एका शेतमजुरावर विळ्याने हल्ला करण्यात आला. यात मजूर जखमी झाला आहे. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास मारेगाव येथे ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात…

ग्रामीण भागातील खेळाडुंनी कबड्डीकडे करिअर म्हणून पाहावे – संजय खाडे

निकेश जिलठे, वणी: कबड्डी खेळाला ना मोठ्या मैदानाची गरज असते, ना कुठले महागडे साहित्य पाहिजे. पाहिजे ते फक्त खेळाडुंमध्ये आत्मविश्वास आणि हिम्मत. ग्रामीण भागाने कबड्डीची लोकप्रियता टिकवून ठेवली असून ग्रामीण भागातच या मोठ्या प्रमाणात खेळल्या…

पेट्रोल वाहतूकदारांचा संप अफवा: वणीत पेट्रोल भरण्यासाठी तोबा गर्दी

विवेक तोटेवार, वणी: पेट्रोल वाहतूकदारांचा 4 दिवसांचा संप पुकारला, अशी अफवा सोमवारी दुपारपासूनच वणीत पसरायला सुरुवात झाली. संध्याकाळी या अफवांनी आणखीच जोर पकडला. त्यामुळे वाहनाचालकांनी पेट्रोल पंपाच्या दिशेने धाव घेतली. मात्र तिथे गर्दी…

वणीत विदर्भवाद्यांचे उग्र आंदोलन, टायर जाळून केला निषेध

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वेगळ्या विदर्भासाठी आज वणीत विदर्भवाद्यांतर्फे उग्र आंदोलन करण्यात आले. दुपारी रेल्वे फाटकाजवळ रस्ता रोको आंदोलन करीत आंदोलकांतर्फे टायर जाळण्यात आले. यामुळे काही काळ तणाव निर्माण होऊन या मार्गावरील वाहतूक विस्कळीत…