महादापूर या दुर्गम गावात कोरोनाचा शिरकाव झालाच कसा?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील महादापूर येथील महिलेचा 3 जुलैला प्रसुतीनंतर यवतमाळ येथे मृत्यू झाला. सदर महिलेची चाचणी केली असता ती कोरोना पॉजिटिव्ह आली. मात्र झरी तालुक्यातील एका दुर्गम गावात कोरोना शिरलाच कसा? याबाबत परिसरात महिलेच्या…

कुसुमाग्रज म्हणालेत, ही तर स्वरचंद्रिका…

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: इंदिरा संत यांना जनस्थान पुरस्कार जाहीर झाला. त्या सोहळ्यात त्यांच्या कविता स्वरबद्ध करून गायची जबाबदारी पद्मजा फेणाणी यांच्याकडे आली. त्यांनी त्यांच्या कविता गायल्यात. संपूर्ण उपस्थित रसिक त्यांच्या…

सुयश: अडेगाव येथील दोन विद्यार्थी नवोदयसाठी पात्र

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पटसंख्येच्या दृष्टीने तालुक्यात सर्वात मोठी असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अडेगाव येथील दोन विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरले आहेत. त्यांना आता बेलोरा (घाटंजी) इेथील इयत्ता 6 वी साठी प्रवेश घेता…

अडेगाव ग्रामपंचायतीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

सुशील ओझा, झरी: तालुक्याल अडेगाव येथील ग्रामपंच्यायत कार्यालयात विविध कामात भ्रष्टाचार केल्याची तक्रार महिला सदस्यांनी केली असून दोषींवर कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील अडेगाव येथील महिला ग्रामपंचायत सदस्या वर्षां दत्तात्रय…

अवघ्या काही तासातच मोबाईल चोरटा गजाआड

विवेक तोटेवार, वणी: शहरातील शास्त्रीनगर भागातून 1 जुलै रोजी एका इसमाचा खिडकीतून मोबाईल व नगदी चोरी गेले होते. याबाबतची तक्रार वणी पोलिसात 5 जुलै रोजी देण्यात आली. पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीचा छडा लावला व त्याला अटक करून मोबाईल व…

शेतकरी हिताचे निर्णय घ्या: आशिष खुलसंगे

जब्बार चीनी, वणी: जिल्ह्यातील शेतकरी सध्या अस्मानी संकटात आहे. त्यातच बोगस बियाणी, खतांचा तुतवडा, इत्यादी समस्येसोबतही शेतकरी लढत आहे. त्यामुळे सरकारने शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांच्या समस्या दूर कराव्यात अशी मागणी मा. जि. प. सदस्य…

‘दादांना’ वारंवार स्पष्टीकरण देण्याची गरज का ‍?

जब्बार चीनी, वणी: नुकतच पार्टीवाल्या दादांचं अनपेक्षीतरित्या स्पष्टीकरण आलंय. त्यामुळे वणीतील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या आधीही दादांनी एकदा स्पष्टीकरण दिलं होतं. त्यामुळे वारंवार स्पष्टीकरण देऊन दादा नेमकं काय साध्य…

फांदी, बॉटल, दुपट्याच्या मदतीने वाचवला जखमीचा जीव

विवेक तोटेवार, वणी: जॅकी चेनचा 'हु आय ऍम' हा सिनेमा आपण टीव्ही बघितला असेलच. यात जॅकी चेन एक अपघात झालेल्या व्यक्तीला तिथे उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून प्रथमोपचाराद्वारे वाचवतो. हा सिन खूपच प्रसिद्ध आहे. अगदी त्याच सिनची प्रचिती…

वणीत कोरोना रुग्णांची संख्या 9, आणखी 2 नवीन रुग्ण निष्पन्न

जब्बार चीनी, वणी: वणीत कोरोनाची साखळी खंडीत होत असतानाच आता पुन्हा कोरोनाचे 2 नवीन रुग्ण सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही नवीन साखळी असल्याने प्रशासनासह वणीकरांच्याही चिंतेत भर पडली आहे. काल संध्याकाळी 1 नवीन रुग्ण  व आज सकाळी आणखी 1…

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत दुर्गापूर येथील तरुणाने फेसबुक व वॉट्सऍपवरून आक्षेपार्ह धार्मिक पोस्ट केली होती. त्यावरून दोन समाजात तेढ निर्माण केल्यावरून एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आदल्या…