सत्यम हॉटेलचे संचालक रामकृष्ण त्रिवेदी यांचे निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: टिळक चौकातील गेल्या 35 वर्षांपासून प्रसिद्ध असलेले सत्यम हॉटेलचे संचालक रामकृष्ण त्रिवेदी यांचे शुक्रवारी रात्री 11.30 वाजाताच्या सुमारास निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होती. सध्या…

पंचशील नगर येथे दुकानाला भीषण आग, माल व दुकान खाक

निकेश जिलठे, वणी: शहरातील पंचशील नगर येथे एका दुकानाला भीषण आग लागली. रात्री 11.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दुकानातील लाखोंचा माल जळून खाक झाला. दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग…

मोर्चाने दणाणली वणी, विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

विवेक तोटेवार, वणी: स्पर्धा परीक्षेच्या ऑनलाईन परीक्षेत प्रचंड घोळ असल्याने ही पद्धत रद्द करून सर्व परीक्षा ऑफलाइन घेण्यात याव्यात, अशी मागणी करत गुरुवारी शेकडो परीक्षार्थींनी वणीत मोर्चा काढला. पाण्याच्या टाकीजवळून हा मोर्चा काढण्यात आला.…

सास-याला काम सांगितल्याने मजुरला काठीने बेदम मारहाण

विवेक तोटेवार, वणी: कापूस वेचणीसाठी अनेक मजूर दुरदुरून वणी, मारेगाव, झरी तालुक्यात आले आहे. हे मजूर शेतातच राहून मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. असाच उमरखेड तालुक्यातून मारेगाव तालुक्यात मजुरीसाठी आलेल्या एका शेतमजुराला केवळ मजूर असून काम…

म्हैसदोडका येथील शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: मारेगाव तालुक्यात आणखी एक आत्महत्येची घटना उघडकीस आली. तात्याजी नारायण बोथले (42) असे मृतकाचे नाव असून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते म्हैसदोडका येथील रहिवासी होते. ते अल्पभूधारक आहे. कुटुंबातील व्यक्ती शेतात काम…

हनुमान सिनेमा पाहा फक्त 70 रुपयांमध्ये…. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खास एक दिवसीय ऑफर

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या हनुमान सिनेमाचा सुजाता थिएटरमध्ये शानदार दुसरा सप्ताह सुरू असून आज सोमवारी दिनांक 22 जानेवारी रोजी हा सिनेमा रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त केवळ 70 रुपयांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. यात कोणत्याही…

यवतमाळ रोडवरील रेस्टॉरन्टसमोरून दुचाकी लंपास

विवेक तोटेवार, वणी: एका रेस्टॉरन्टच्या बाजूला ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. सोमवारी ही घटना घडली. आशिष देठे असे दुचाकी मालकाचे नाव आहे. शहरात वारंवार दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आशिष देठे (27)…

विविध गुन्हा दाखल असलेल्या सराईत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणी: वणी ठाण्यात 12 सप्टेंबर रोजी एक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील इतर आरोपीला तेव्हा अटक करण्यात आली होती. परंतु एक आरोपी मात्र पोलिसांना हुलकावणी देत होता. या अट्टल आरोपी व त्याच्या एका साथीदाराला…

सांडपाण्याचा वाद, महिलेची शेजा-याला चपलेने मारहाण

विवेक तोटेवार, वणी: सांडपाणी जाण्याच्या वादातून एका इसमाला एका महिलेसह तिघांनी लाथा बुक्यांनी आणि चपलेनी मारहाण केली. या मारहाणीत इसमाचा जबडा फ्रॅक्चर झाला. शहरातील काळे ले आउटमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध वणी पोलीस…

कापूस पणन महासंघाच्या संचालकपदी संजय खाडे

वणी बहुगुणी डेस्क: कापूस पणन महासंघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीत वणी झोनमधून संजय खाडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. रविवारी दिनांक 7 जानेवारी रोजी याची निवडणूक पार पडली. आज मंगळवारी दिनांक 9 जानेवारी रोजी नागपूर येथे याची मतमोजणी पार पडली.…